एक्स्प्लोर

नागपूर महापालिकेला कोरोनाचा विळखा! आयुक्त तुकाराम मुंढेंनंतर अनेकांना कोरोनाची लागण

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना बाधित आढळल्यानंतर आता त्यांच्या टीम मधील अनेकजणांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात नागपूरकर कोरोनाशी लढा देत होते. त्याच महापालिकेभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होतोय की काय अशी भीती नागपूरकरांमध्ये निर्माण झाली आहे.

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना बाधित आढळल्यानंतर आता त्यांच्या टीम मधील अनेकजण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे ज्या महापालिकेच्या नेतृत्वात नागपूरकर कोरोनाशी लढा देत होते. त्याच महापालिकेभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होतोय की काय अशी भीती नागपूरकरांमध्ये निर्माण झाली आहे. आज आलेल्या चाचणी अहवालामध्ये महापालिकेतील आणखी 15 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कोरोना बाधित असल्याचे काल समोर आले होते. त्यांनी स्वतः काल सकाळी ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर महापालिकेतील सुमारे 90 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचे चाचणी अहवाल समोर आले असून महापालिकेतील मुख्यालयात काम करणारे 15 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी आणि क्रीडा विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह

अग्निशमन दलातील 14 जण कोरोना बाधित याच्या पूर्वीही महापालिकेच्या अग्निशमन दलातील 14 जण कोरोना बाधित आढळले होते. त्या शिवाय महापालिकेच्या गांधीनगर झोन आणि लकडगंज झोन मधील काही अधिकारी व कर्मचारीही कोरोना बाधित झाले होते. मात्र, त्यांचे सर्वांचे कार्यालय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाहेर होते. आता मात्र कोरोनाचा शिरकाव महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झाला आहे. आधी महापालिका प्रशासनाचं नेतृत्व करणारे आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यानंतर आरोग्य आणि क्रीडा विभागातील 15 अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोना बाधित आढळल्याने महापालिकेसह नागपूरकरांची चिंता वाढली आहे.

'कोवॅक्सिन'ची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी निर्णायक वळणावर, लवकरच अंतिम निष्कर्ष जाहीर होणार

पोलीस आयुक्त कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव दरम्यान, फक्त महापालिकेमध्येच कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तर नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. निलेश भरणे कोरोना बाधित आढळल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय ही 31 ऑगस्टपर्यंत सामान्य जनतेसाठी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अत्यंत महत्वाचे काम असल्यास फक्त पूर्व निर्धारित अपॉइंटमेंटनेच पोलीस आयुक्त कार्यालयात सामान्य जनतेला प्रवेश मिळणार आहे. जिल्हा परिषदेची मुख्य इमारतीत काम करणारे 18 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना संक्रमित आढल्यानंतर जिल्हा परिषद ही 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शेजारी असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत ही कोरोनाचा प्रवेश झाला असून या इमारतीतील अनेक कार्यालयांमधील कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहे.

त्यामुळे नागपुरात आता सामान्य नागपूरकरांसह प्रशासकीय यंत्रणा कोरोना बाधित होत असल्यामुळे कोरोना विरोधातला लढा दिवसागणिक जास्त कठीण होत आहे. काल नागपुरात 1 हजार 71 कोरोना बाधित आढळले असून आतापर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा 22 हजार 225 एवढा झाला आहे. दुर्दैवी म्हणजे काल एका दिवसात 52 नागपूरकरांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

Tukaram Munde | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget