एक्स्प्लोर

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी विनापरवानगी गौण खनिज उत्खनन; 238 कोटी 99 लाखांचा दंड

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता केळझर शिवारात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं उत्खनन करण्यात आलं. पण या उत्खननाकरिता परवानगी न घेतल्यान अँफकॉन कंपनीला तब्बल 238 कोटी 99 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नागपूर : वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता केळझर शिवारात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं उत्खनन करण्यात आलं. पण या उत्खननाकरिता परवानगी न घेतल्यान अँफकॉन कंपनीला तब्बल 238 कोटी 99 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेलूच्या तहसीलदारांनी इतका मोठ्या रकमेचा दंड ठोठावल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. नागपूर ते मुंबई अशा 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गकरिता शासनाच्या वतीनं गौण खनिजाकरिता रॉयल्टी माफ करण्यात आली. गौण खनिजाचं उत्खनन करताना अँफकॉन कंपनी, सह कंत्राटदारांनी जागा मालकाची परवानगी घेण आवश्यक होतं. पण सेलू तालुक्यातील केळझर, खापरी (ढोणे) भागात अँफकॉन कंपनीच्या धानोली ( मेघे) कॅम्पअंतर्गत परवानगी न घेताच उत्खनन केल्याची तक्रार एम.एस. कोझी प्रॉपर्टीज लिमिटेडन केली होती. या तक्रारीवरून प्रशासनाच्या वतीनं संबंधितांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. याबाबत अँफकॉनची सहकंत्राटदार एम.पी.कन्स्ट्रक्शन कंपनीन गौण खनिज उत्खनन, वाहतुकीकरीता अधिकारी यांची तसेच जागा मालकाची परवानगी घेतली नसल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, उत्खनन झालेल्या भागातील इटीएस प्रणाली मार्फत मोजमाप करण्यात आलं. त्यामध्ये 3 लाख 2 हजार 528 ब्रास गौण खनिज अफकाँन आणि सहकंत्राटदारांनी विना परवानगी उत्खनन केल्याच उघड झालं. याबाबत सुनावणी घेतल्यानंतर सेलू तहसीलदार यांनी अफकॉन कंपनीला खुलासा करण्यास सांगितले. त्यानंतर अवैध उत्खनन प्रकरणी दोषी धरलं आणि तहसीलदारांनी 238 कोटी 99 लाख 72 हजार 148 रुपये दंडाचा आदेश दिला आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कॅम्प धानोली यांनी ही रक्कम 30 जानेवारीपर्यंत ट्रेझरीत जमा करत चालानची प्रत सादर करण्याचे सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी आदेश दिले आहेत. संबंधित बातम्या :  घुबडांच्या संवर्धनासाठी पंधरा वर्षांपासून धडपड करणारा अवलिया

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget