एक्स्प्लोर

नागपूरच्या 'त्या' कार्यकर्त्याच्या हत्येला वेगळं वळण, युवक काँग्रेसमधील वादातून हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

काँग्रेस पक्षातील काही तरुणांनी तो कट केल्याचा आरोप अगदी सिंहच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी निरपेक्ष तपास करून सर्व आरोपींना शोधून त्यांना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवावे अशी मागणी सिंह कुटुंबियानी केली आहे.

नागपूर : पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्याची सावनेरमध्ये हत्या झाली. या हत्याप्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. कारण अंगद सिंहची हत्या जीमच्या भांडणात नाही तर युवक काँग्रेसमधील वादातून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. बारा जानेवारीच्या रात्री नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये अंगद सिंह नावाच्या जिम संचालकाची हत्या झाली होती. पोलिसांनी त्यामागे दोन जिम संचालकांचे भांडण असल्याचे सांगितले होते. मात्र, आता अंगद सिंहच्या कुटुंबीयांनी या प्रकरणामागे पक्षातील तरुणांमधील स्पर्धेचे कारण असल्याचे खळबळजनक आरोप केले आहे. हत्या झालेल्या अंगद सिंह यांच्या मोठ्या भावाचा आरोप आहे की, हत्येच्या दिवशी अंगद सिंहला त्याच्या काही मित्रांनी फोन करून घटनेच्या ठिकाणी बोलावले होते. त्यांच्यावर विश्वास ठेऊनच तो घटना घडली त्या नाग मंदिराजवळ गेला होता. आणि तिथे त्याची धोक्याने हत्या करण्यात आली. Angad Singh | अंगद सिंगची हत्या युवक काँग्रेसच्या वादातून | ABP Majha यासंदर्भातील काही कॉल रेकॉर्डिंग (अंगद आणि त्याच्या त्या मित्रामधील संभाषणाचे ) अंगदच्या फोन मधून कुटुंबियांना मिळाले आहेत. त्यात अंगदचा एक मित्र त्याला घटनेच्या ठिकाणी येण्यासाठी बोलावतो आहे. त्यामुळे अंगद यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अंगदला घरातून बोलावले आणि धोक्याने मारले गेले आहे. काँग्रेस पक्षातील काही तरुणांनी तो कट केल्याचा आरोप अगदी सिंहच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी निरपेक्ष तपास करून सर्व आरोपींना शोधून त्यांना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवावे अशी मागणी सिंह कुटुंबियानी केली आहे. काल सावनेर शहरात अंगद सिंहच्या हत्येच्या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी आणि न्यायाची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी कँडल मार्च ही काढला होता. विशेष म्हणजे हत्या झालेला अंगद सिंह काँग्रेसचा कार्यकर्ता होता आणि तो क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा खास ही होता. दरम्यान, आनंद सिंहच्या फोन मधून एक कॉल रेकॉर्डिंग त्याच्या आणि हत्येचा मुख्य आरोपी असलेल्या नरेंद्र सिंह दरम्यान झालेला संभाषणाची आहे. त्यामध्ये दोघे एकमेकांना मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु होती हे स्पष्ट होत आहे. संबंधित बातम्या :  निवडणुकीआधीच्या मेगाभरतीने भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, आता 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
Pyare Khan: अल्पसंख्याक शाळांना सरकारकडून कोट्यवधींचा निधी, शिक्षणापेक्षा गैरवापर करण्यासाठीच दर्जा; अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
अल्पसंख्याक शाळांना सरकारकडून कोट्यवधींचा निधी, शिक्षणापेक्षा गैरवापर करण्यासाठीच दर्जा; अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Nagpur News : नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
एटीएसच्या कारवाईत धक्कादायक बाबी समोर!  तलवारींसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
Embed widget