एक्स्प्लोर

वेब सीरिजचा नाद लै बाद, बिंज वॉचिंगमुळे आजारांची भीती

वेब सीरिज म्हणजे काय तर फुल अॅक्शन, कॉमेडी, ड्रामासोबत सर्टिफाईड अडल्ट कंटेंट मिळण्याचं एकमेव ठिकाण. मात्र, मित्रांनो हे हक्काचं ठिकाण मोठ-मोठ्या आजारपणाचं माहेरघर बनत चाललं आहे.

मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा आणि डेटा...सध्याच्या तरुणाईची या मूलभूत गरजा बनल्या आहेत. पण हा तरुण वर्ग एका मोठ्या विळख्यात सापडला आहे आणि तो म्हणजे वेब सीरिज. तरुणाई तासनतास आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर वेब सीरिज पाहण्यात गुंग असते. या सवयीला बिंज वॉचिंग असं म्हटलं जातं. वेब सीरिज म्हणजे काय तर फुल अॅक्शन, कॉमेडी, ड्रामासोबत सर्टिफाईड अडल्ट कंटेंट मिळण्याचं एकमेव ठिकाण. मात्र, मित्रांनो हे हक्काचं ठिकाण मोठ-मोठ्या आजारपणाचं माहेरघर बनत चाललं आहे. वेब सीरिज पाहण्याचे दुष्परिणाम सतत वेब सीरिज पाहण्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडणे स्लिप डिसऑर्डर होणे डोळ्याचे आजार जडणे मणक्याचे आजार वाढणे मुंबईतील सांताक्रूझमधलं 'द योग इन्टिट्यूट' गेल्या वर्षभरापासून यावर संशोधन करत आहे. त्यांनी देशभरात संशोधन केल्यानंतर डी-अॅडिक्शन ऑफ वेब सीरिज नावाचा उपक्रम सुरु केला आहे. वेब सीरीज डी-अॅडिक्शन प्रोग्रॅममध्ये योगाचा फार मोठा वाटा आहे. इथे भारतासह देशभरातून मोठ्या संख्येने लोक येतात. योगाच्या माध्यमातून स्वतःवर नियंत्रण कसं मिळवता येईल हे शिकवलं जातं. तसंच लाईफस्टाईल सुधारण्यावर इथे भर दिला जातो. मराठी, हिंदी, इंग्रजीसह वेगवेगळ्या भाषांच्या वेब सीरिज सध्या सोशल मीडियात जोरदार धुमाकूळ घालत आहेत. आता हवा तसा कंटेंट जर मिळत असेल तर कोणीही पाहणारच. वेब सीरिज पाहणं गैर नाही, परंतु कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेल्यावर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होणारच यमात्र, तो किती वेळ आणि कसं पाहायचं हा तर आपलाच चॉईस असतो. पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
Embed widget