एक्स्प्लोर

Vande Sadharan Express: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता प्रवाशांसाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस', एक्स्प्रेसची पहिली झलक 'माझा' वर

वंदे साधारण ही एक्सप्रेस नुकतीच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. 

 मुंबई:  वंदे भारत एक्स्प्रेसनंतर (Vande Bharat Expres) आता प्रवाशांसाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस' (Vande Sadharan Express)  प्रवासांच्या सेवेत दाखल होणार आहे.वंदे भारतच्या धरतीवर बनवण्यात आलेली ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस आहे.  LHB push pull ट्रेन म्हणजेच वंदे साधारण एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार  आहे. वंदे साधारण ही एक्सप्रेस नुकतीच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. 

वंदे भारतच्या धर्तीवर बनवण्यात आलेली ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून उच्च आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या पसंतीस उतरली मात्र गरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी देखील त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी वंदे साधारण एक्सप्रेस बनवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये पुश पुल टेक्नॉलॉजी  असलेले दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आलेले आहेत. एक्सप्रेसमध्ये 12 स्लीपर नॉन एसी कोच, आठ जनरल कोच, आणि दोन कोच असणार आहेत.

मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना त्या दोन मार्गांवर चालवण्याची शक्यता 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मजूर आणि कामगार वर्गासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ताशी 130 च्या वेगाने ही गाडी धावेल. या गाडीमध्ये पण ते भारत प्रमाणेच अनेक नवीन आणि अध्यायावत सोवी सुविधा देण्यात आलेले आहेत. या गाडीला खास असा भगवा आणि करडा रंग देण्यात आलेला आहे. सध्या तरी ही गाडी मुंबईमध्ये कसारा घाटात वेगवेगळे परीक्षण करण्यासाठी आणण्यात आलेली आहे.  या परिसरांमध्ये ही गाडी पास झाली की ताबडतोब महत्त्वाच्या शहरांमध्ये ही गाडी चालवण्यात येण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबईमधून ही गाडी मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना त्या दोन मार्गांवर चालवण्याची दाट शक्यता आहे.

 वंदे भारत स्लीपर ट्रेन?

आता लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये धावणार आहे. यावर बोलताना इंटिग्रल कोच फॅक्टरी महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या म्हणाले, ते या आर्थिक वर्षातच वंदे भारतची स्लीपर आवृत्ती लाँच करतील. या आर्थिक वर्षात वंदे मेट्रोही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं  

हे ही वाचा :

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget