एक्स्प्लोर

ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी ई-पोर्टल

ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच एक ई-पोर्टल सुरु करणार असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली. या ई-पोर्टलवर राज्यातील प्रत्येक औषध निर्माता, विक्रेता, वितरक यांना नोंदणी करणं बंधनकारक राहील.

मुंबई: ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच एक ई-पोर्टल सुरु करणार असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली. या ई-पोर्टलवर राज्यातील प्रत्येक औषध निर्माता, विक्रेता, वितरक यांना नोंदणी करणं बंधनकारक राहील. या ई- पोर्टलवर त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या औषध साठ्याची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक राहील, जेणेकरुन गरजूंना त्यांच्या मागणीनुसार योग्य ती औषध पोहचवता येतील. ग्रामीण भागात जिथं ई-पोर्टलची सुविधा नसेल तिथं मोबईल अॅपच्या सहाय्यानं त्यांना नोंदणी करता येईल. येत्या 2 वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्याकरता अगदी नाममात्र शुल्क आकारलं जाईल अशी माहिती राज्य सरकारनं दिली. औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर नियंत्रण आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती गुरूवारी राज्य सरकारच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. आजच्या सुनावणीत आज राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितलं की, एफडीए कमिशनरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी ऑनलाईन औषध विक्री नियंत्रणात आणण्यावर काम करतेय. या कमिटीने लोकांकडून, एनजीओकडून, फार्मास्युटिकल संस्था यांच्याकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. या माहितीनंतर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक अॅक्टमध्ये सुधारणाही करण्यात येणार आहे. आपली एक विद्यार्थिनी ऑनलाईन पोर्टलवरून गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्याचं निर्देशनास येताच, मुंबईतील एका प्राध्यापिकेने यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Uddhav Thackeray: एकच साहेब आपले, ठाकरे ठाकरे... स्टेजवर संपूर्ण काळोख अन्.. ठाकरे बंधू एकत्र आले 'तो' क्षण
एकच साहेब आपले, ठाकरे ठाकरे... स्टेजवर संपूर्ण काळोख अन्.. ठाकरे बंधू एकत्र आले 'तो' क्षण
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : ठाकरे बंधूंचा मेळावा संपताच राहुल शेवाळे अन् नरेश म्हस्के तातडीने एकनाथ शिंदेंच्या भेटीला
ठाकरे बंधूंचा मेळावा संपताच राहुल शेवाळे अन् नरेश म्हस्के तातडीने एकनाथ शिंदेंच्या भेटीला
सुप्रिया ताईंनी हात धरून मध्यभागी आणलं, अमित- आदित्यनंही हस्तांदोलन करत दिली खास पोझ, स्टेजवर नेमकं घडलं काय? Photos
सुप्रिया ताईंनी हात धरून मध्यभागी आणलं, अमित- आदित्यनंही हस्तांदोलन करत दिली खास पोझ, स्टेजवर नेमकं घडलं काय? Photos
राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय, राज ठाकरेंसमोर UNCUT भाषण
Thackeray brothers unite | Uddhav आणि Raj Thackeray एकत्र, Marathi भाषेचा विजय!
Raj Thackeray Speech : फडणवीसांना जमलं, आम्हाला एकत्र आणलं, उद्धव ठाकरेंसमोर पहिलं भाषण
Thackeray Brothers Reunion | ठाकरे बंधू एकत्र, मराठीचा आवाज बुलंद!
Thackeray Reunion | ठाकरे बंधू दाखल, ठाकरे फॅमिली एकत्र; उत्कंठा शिगेला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray Uddhav Thackeray: एकच साहेब आपले, ठाकरे ठाकरे... स्टेजवर संपूर्ण काळोख अन्.. ठाकरे बंधू एकत्र आले 'तो' क्षण
एकच साहेब आपले, ठाकरे ठाकरे... स्टेजवर संपूर्ण काळोख अन्.. ठाकरे बंधू एकत्र आले 'तो' क्षण
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : ठाकरे बंधूंचा मेळावा संपताच राहुल शेवाळे अन् नरेश म्हस्के तातडीने एकनाथ शिंदेंच्या भेटीला
ठाकरे बंधूंचा मेळावा संपताच राहुल शेवाळे अन् नरेश म्हस्के तातडीने एकनाथ शिंदेंच्या भेटीला
सुप्रिया ताईंनी हात धरून मध्यभागी आणलं, अमित- आदित्यनंही हस्तांदोलन करत दिली खास पोझ, स्टेजवर नेमकं घडलं काय? Photos
सुप्रिया ताईंनी हात धरून मध्यभागी आणलं, अमित- आदित्यनंही हस्तांदोलन करत दिली खास पोझ, स्टेजवर नेमकं घडलं काय? Photos
राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या भाषणात मात्र पराभवाचीच सल; विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाचा पाहिजे, राज ठाकरे कडाडले, टाळ्या शिट्ट्यांची दाद; म्हणाले,गुजराती..
जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाचा पाहिजे, राज ठाकरे कडाडले, टाळ्या शिट्ट्यांची दाद; म्हणाले,गुजराती..
Uddhav Thackeray Speech Today: म महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा, आम्ही तो काबीज करू; मराठी एकीची वज्रमुठ आवळत उद्धव ठाकरेंची 'राज'साक्षीने विराट गर्जना
म महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा, आम्ही तो काबीज करू; मराठी एकीची वज्रमुठ आवळत उद्धव ठाकरेंची 'राज'साक्षीने विराट गर्जना
Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका
Video: राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित; सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंचं भाषण संपताच राज ठाकरे पुन्हा बोलायला उभे राहिले,  मराठी भाषेच्या लढ्यातील सहभागी पक्षांच्या नेत्यांना मंचावर बोलावलं अन्....
राज ठाकरेंनी समारोपापूर्वी एक गोष्ट सुधारली, महादेव जानकर ते दीपक पवार सर्वांना मंचावर बोलावलं अन्...
Embed widget