एक्स्प्लोर

देशात दोन गोष्टींवर फार प्रयत्न करावा लागत नाही, एक लोकसंख्या आणि दुसरी... : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या बेधडक शैलीतील भाषणांमुळं नेहमी चर्चेत असतात. आजही त्यांनी एक वक्तव्य केलंय ज्याची चर्चा होतेय.

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या बेधडक शैलीतील भाषणांमुळं नेहमी चर्चेत असतात. आजही त्यांनी एक वक्तव्य केलंय ज्याची चर्चा होतेय. देशात दोन गोष्टीवर फार प्रयत्न करावा लागत नाही एक लोकसंख्या आणि दुसरी ऑटोमोबाईल ग्रोथ, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. रस्ते विकासात गुंतवणुकीच्या संधी या विषयावर नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक कार आणि बाईकची किंमत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या किमती एवढी होईल, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले.

जर टीव्ही इंस्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का नाही?
या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की,  1995 ला आम्ही गुंतवणूकदारांकडे जात होतो मात्र आता गुंतवणूकदार आमच्याकडे येत आहेत.  1994 जेव्हा मी नवीन मंत्री झालो होतो तेव्हा माझ्याकडे नवीन टीव्ही माझ्याकडे आला होता.  मी पुण्यात एका दुकानात गेलो होतो आणि दुकानदाराला म्हणालो मला इंस्टॉलमेंट टीव्ही द्या.  त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. इंस्टॉलमेंट टीव्ही घेणारा मी कदाचित पहिलाच मंत्री असेन, असं गडकरी म्हणाले. त्यांनी म्हटलं की,  त्या दुकानदाराला समजले तेव्हा तो म्हणाला साहेब मी तुम्हाला नवीन पिस आला की देतो.  पण तो टीव्ही काही मला मिळाला नाही. त्यावेळी मी विचार केला जर टीव्ही इंस्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का नाही मिळत. त्यावर मी विचार केला आणि पहिला ठाणे-भिवंडी बायपास बनवला, असं गडकरींनी सांगितलं. 

नितीन गडकरी म्हणाले की, वरळी वांद्रे हा प्रोजेक्ट 420 कोटी होता. नंतर तो प्रोजेक्ट साडे आठशे कोटींवर गेला. गुंतवणूकदारांची व्याप्ती आम्ही येत्या काळात वाढवत आहोत. यामुळे अनेक प्रोजेक्टची पूर्तता देखील लवकर होण्यास मदत होईल. आता 12 तासात रस्त्याने मुंबई ते दिल्ली जाता येईल. अगरबत्तीच्या काड्या आधी चीनमधून आयात व्हायच्या. मात्र त्रिपुरातून नागपूरमध्ये अगरबत्तीच्या काड्या आणल्या. ज्यामुळे कॉस्ट खर्चही वाचला. हे फक्त एक उदाहरण आहे असे अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील, असंही गडकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : देशातील श्रीमंतांच्या यादीत कोल्हापूरकर अव्वल कसे? नितीन गडकरींनी कारण सांगितलं! 

येत्या सहा महिन्यात वाहनांना 'फ्लेक्स फ्यूएल इंजिन' बंधनकारक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

मिनी मेट्रोचं 'विदर्भ सर्किट'; विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime Special Report : गन कल्चर मुक्त बीड कधी होणार? हजारो जणांना शस्त्र परवाने कशासाठी ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime News : कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी द्या! Special ReportDevendra Fadnavis Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद फडणवीसांकडे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
Embed widget