एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं तर कोरोनाची तिसरी लाट टाळणे शक्य : राजेश टोपे

कोरोनाचा धोका टाळायचा असेल तर लसीकरण एकमेव उपाय आहे. निर्बंध हटवले असले तर टेंस्टिंग कमी केलेले नाही, असी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात कमी होत असताना दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धोकाही तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधत्मक नियमांचं पालन केले पाहिजे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट किती काळ राहील, किती लांबेल  आपल्याच हातात आहे. नियंमांचे पालन करायला पाहिजे, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या टीबी जागरुकता आणि निर्मुलन पंधरवडा कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. कोविडची तिसरी लाट राज्यात अद्याप आलेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुरु आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी असल्याचं ते म्हणालेत. दुसरीकडे जगात मात्र तिसरी लाट आलेली आहे, मात्र ती सौम्य आहे आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी असल्याचं राजेश टोपे म्हणाले. 

गणपती सुरु आहे, दसरा दिवाळी आहे, इतर सण-वार आहेत. लोकांचं म्हणणं होतं शिथीलता कमी करा, ती कमी केलेली आहे. परंतु टेस्टिंग कमी केलेलं नाही. यावर लसीकरण हाच पर्याय आहे. राज्यभर आपण 7 कोटी डोस दिलेले आहेत. राज्यातील 55 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर 25 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस  डोस झाले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.  

लसीकरणाची गती वाढली तर चांगलं होईल. प्रतिकारशक्ती वाढवण्याची देखील गरज आहे, यावर आता लसीकरण हाच उपाय आहे. लस घेतली असेल तर कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्यामुळे रुग्णाला जास्त धोका निर्माण होत नाही, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं. 

इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : Mahayuti Sarkar Update : महाराष्ट्र ते दिल्ली हालचालींना वेग; दिवसभरात काय काय घडलं?Zero Hour Seg 01 : शिंदेंची तब्येत बिघडली, अजितदादा दिल्लीला; शपथविधीसाठी महायुतीकडून हालचालींना वेगRohini Khadse on CM Post : पत्रिका छापून तयार पण नवरदेव ठरला नाही, रोहिणी खडसे यांचा टोला ABP MAJHAGirish Mahajan on Eknath Shinde : तास भर एकनाथ शिंदेंसह चर्चा, बाहेर येत महाजन काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Embed widget