एक्स्प्लोर

नाटक हा पर्यायी न राहता अपरिहार्य विषय व्हावा : नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे

भारतीय उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांची गरज आहे. हे उत्तम लोकं एकत्र आले तर नाटकाला उंची मिळेल, असेही केंद्रे यावेळी बोलताना म्हणाले.

मुंबई : ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड कौशल्य आहे. सगळे महत्वाचे कलाकार ग्रामीण भागातून आले आहेत. त्यामुळे नाटक हा विषय अभ्यासात पोहोचणे आवश्यक आहे. नाटक हा पर्यायी न राहता अपरिहार्य विषय व्हावा. यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न केले आहेत आणि करत राहू, असे प्रतिपादन नाट्य दिग्दर्शक आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय, (एनएसडी) दिल्लीचे संचालक पद्मश्री वामन केंद्रे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर बोलताना केले.
WATCH | नाट्य दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे यांच्याशी खास बातचीत
उत्तम नाटक लिहिणाऱ्या लेखकांची आधीही वानवा होती, आजही आहे. आज समांतर नाटक शोधण्याचा रेटा कमी झालाय. बैठक असलेली माणसं आज नाहीत, अशी खंतही वामन केंद्रे यांनी व्यक्त केली. आधीचे नाटककार नोकरी केल्यासारखं सकाळपासून रात्रीपर्यंत लिहायची. दिग्दर्शक आणि लेखक ही दोन चाकं आहेत. ही दोन्ही चाकं समांतर चालणे आवश्यक आहे. आम्ही चांगलं नाटक मुख्यधारेत नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत राहू असेही ते म्हणाले.
भारतीय नाटकाला उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांची गरज आहे. हे उत्तम लोकं एकत्र आले तर नाटकाला उंची मिळेल, असेही केंद्रे यावेळी बोलताना म्हणाले.
वामन केंद्रेंना नाटकाची आवड कशी लागली?
नाटकाच्या आवडीबद्दल विचारले असता केंद्रे यांनी सांगितले की, लहानपणीपासून मला नाटकाची आवड होती. शाळेत केलेल्या एका नाटकात छोट्या भूमिकेला बक्षीस मिळालं होतं, अशी आठवणही त्यांनी सांगितली. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील दरडवाडी येथे झाला.एका लहानशा खेड्यातून हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी एनएसडीमधून शिक्षण घेतले. आणि त्याच एनएसडीचे ते संचालक देखील झाले. याबाबत बोलताना केंद्रे म्हणाले की, मला विश्वास बसत नव्हता एनएसडीचा डायरेक्क्टर झालो. माझं ते कधी स्वप्न कधी नव्हतं. मात्र स्वप्न पाहिलं नसताना कधी काही मिळालं तर खूप भारी वाटते. तिथं आधी काम केलेल्या मोठ्या लोकांपेक्षा काहीतरी चांगलं काम कायच होतं आणि तसेच काम करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget