एक्स्प्लोर
मुंबईतील विक्रोळीत शिक्षकानेच विद्यार्थ्यांचे केस कापले
मुंबई: विक्रोळीत शारीरिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थ्यांचा अमानुष छळ केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने शिपायाच्या मदतीनं विद्यार्थ्यांच्या हेअरकटवर आक्षेप घेत त्यांचे केस स्वत: कापले आहेत.
विक्रोळीतल्या कमळ वासुदेव वायकुळे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी योग्य हेअरकट न ठेवल्यानं शिक्षकांनं विद्यार्थ्यांना अशी विचित्र शिक्षा केल्याचं कळतं आहे.
दरम्यान, पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी शिक्षक आणि शिपायाविरोधात विक्रोळी पोलिसांत तक्रार केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement