एक्स्प्लोर

फोटोग्राफर्स मारहाणप्रकरणी टाटा समूहाकडून माफीनामा

मुंबई: टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादामुळं बॉम्बे हाऊस सध्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळं मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर रिपोर्टिंगसाठी गेलेल्या मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे, टाईम्स ऑफ इंडियाचे शांतकुमार आणि हिंदुस्थान टाईम्सचे हरजित सिंग यांचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला. वादानंतर येथील सुरक्षा रक्षकांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर टाटा समूहाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. फोटोग्राफर्स मारहाण प्रकरणी टाटांची दिलगिरी: - आजची घटना खेदजनक आहे. संबंधित फोटोग्राफर्सची माफी मागतो. भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ   - मीडिया प्रतिनिधींचं काम किती कठीण असतं याची आम्हाला जाणीव आहे.   - आपले संबंध यापुढेही चांगले राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करु. सध्या पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, सायरस मिस्त्री यांना नुकतंच टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा एकदा चेअरमनपदाची धुरा सांभाळली.

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
Raj Thackeray on DJ Dolby: राज ठाकरेंनी डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखडपणे सुनावलं, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'
राज ठाकरेंची डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखड टीका, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Pune Crime News: मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray: मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Raj Thackeray: देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
Embed widget