एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर : सूत्र

येत्या गणेशोत्सावाच्या आधी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी शिवसेनेने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर शुभा राऊळ, नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे. येत्या गणेशोत्सावाच्या आधी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. शिवसेनेच्या राज्यभरातील 18 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि रणनीतीसाठी शिवसेना भवनात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. मुंबईतील भाजप खासदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी शिवसेनेतून अनेक नावं पुढे येत आहेत. मुंबईत एकूण सहा खासदार असून तीन खासदार शिवसेनेचे आहेत तर तीन खासदार भाजपचे आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम मुंबईतून गजानान कीर्तीकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. कोणाकोणाच्या नावाची चर्चा ? उत्तर पूर्व मुंबईत भाजप खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर मुंबईत भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची नावं समोर येत आहेत. ईशान्य पूर्व मुंबईत भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात मनसेतून आलेले शिशिर शिंदे आणि निलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget