एक्स्प्लोर

Neelam Gorhe : IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी

IPS Tushar Doshi : सातारा प्रकरणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने असताना यामध्ये आता ठाकरेंच्या सेनेनेदेखील उडी घेतली आहे. नीलम गोऱ्हेंच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली आहे. 

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विधिमंडळात राडा झाल्यानतंर आता त्याच्या पुढचा अंक सुरू झाल्याचं चित्र आहे. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याच्या निलंबनाचे अधिकार विधान परिषदेच्या उपसभापतींना असतो का असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेने विचारला आहे. तसेच नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असून त्यांना पदावरून दूर करा अशी मागणी करणारं पत्र ठाकरेंच्या शिवसेनेने सभापतींना दिलं आहे. या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मंगळवारी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला जाणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मंत्री शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याशी पोलिसांनी झटापट केली. त्यामध्ये शंभुराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. या घटनेचे पदसाद विधान परिषदेत उमटलं. या प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे एसपी तुषार दोशी (IPS Tushar Doshi) यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. 

नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात प्रस्ताव मांडणार

या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकेचा आसूड ओढणाऱ्या ठाकरेंच्या सेनेकडून आता नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात प्रस्ताव मांडणार आहेत. नीलम गोऱ्हे यांना आयपीएस अधिकाऱ्याच्या निलंबनाचे अधिकार आहेत का? असा प्रश्न ठाकरेंच्या सेनेने विचारला. 

नीलम गोऱ्हे यांनी अधिकाराचा गैरवापर करत निर्णय दिल्याचं म्हणणं ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करा अशी मागणी करणारे पत्र ठाकरेंच्या शिवसेनेने सभापती राम शिंदे यांच्याकडे दिले आहे. या प्रकरणी, मंगळवारी ठाकरेंच्या सेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात प्रस्ताव मांडला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
Abhijeet Dipke: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
Video: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?

Embed widget