एक्स्प्लोर

Shivsena: मुंबईत शिंदे गटाची पहिलीच शाखा सुरू होणार, मानखुर्दमध्ये आज उद्घाटन

Shivsena : शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे हे मुंबईत शिंदे गटाची पहिली शाखा सुरू करणार आहेत. शनिवारी शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे.

Shivsena : शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर आता शिंदे गटाने (Eknath Shinde Group ) भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिंदे गट आपली शाखा सुरू करणार आहे. आज सकाळी मुंबईत शिंदे गटाची पहिली शाखा स्थापन (Shinde Group Shivsena Branch in Mumbai) होणार  आहे.  शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या मतदारसंघातील मानखुर्दमध्ये ही शाखा सुरू होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटानेही तयारी सुरू केली असल्याचे हे चिन्हं असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळी 11.30 वाजता शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे. 

शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचे सांगत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावे असा तर्क यासाठी शिंदे गटाकडून देण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून शाखा सुरू करण्यात येत आहेत. शनिवारी, 13 ऑगस्ट रोजी मानखुर्दमध्ये बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून मुंबईत शिंदे गटाची पहिली शाखा सुरू करण्यात येत आहे.

पक्षातील फुटीनंतर शिवसेनेसाठी आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्व ठरणार आहे. तर, दुसरीकडे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये मुंबईतील पाच आमदारांचा आणि एका खासदाराचा समावेश आहे. 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुंबईतील शाखांना भेट देण्यास आदित्य ठाकरे यांनी सुरुवात केली. त्याशिवाय, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील काही शाखांना भेटी दिल्या. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना कार्यक्रम या शाखांच्या माध्यमातून दिले जाते. त्यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत शाखांचे महत्त्व मोठे आहे. अशातच आता, शिंदे गटानेही मुंबईत शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखांना कसा प्रतिसाद मिळतो, मुंबई महापालिका निवडणुकीत याला कसा प्रतिसाद मिळतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
Mumbai : धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget