एक्स्प्लोर

'शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला' : संजय राऊत  

पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहामध्ये चांगलीच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. भोंगळेंनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'नेमकचि बोलणें' या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. 'नेमकचि बोलणें' पुस्तक नरेंद्र मोदींना पाठवलं पाहिजे. नेमके बोलणें याची फोड करून त्यांना सांगू, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र देशाला सतत विचार देत असतो. शरद पवार नेहमी देशाला विचार देत असतात, असंही राऊत म्हणाले. 

पुस्तकाच्या भगव्या रंगाच्या कव्हरवरुन बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुमच्या विचाराला भगवे कव्हर घातलं आहे. हे सरकार बेरंग नाही. अवघा रंग एक झाला. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आपण निर्माण केला, त्याला आपण भगवं कव्हर घातलं आहे, असं राऊत म्हणाले. मी शरद पवारांना बसायला खुर्ची का दिली यावर टीका करणाऱ्यांनी शरद पवार यांची 61 भाषणे वाचली पाहिजे, असं राऊत म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले की, भाजपाला देशाचं ऐक्य नको हे शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला 2 वर्षापूर्वी कळलं. आम्हाला हे कळालं आहे की भाजप देशाला किती मागे नेतोय हे त्यांनी 1996 च्या आसपास सांगितलं.  प्रश्न विचारणाऱ्यांची काय अवस्था आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण पवार साहेबांना प्रश्न विचारलेले आवडतात. उत्तर शोधायला त्यांना आवडतात. अनेक वर्षांपूर्वी भाजपला देश एकसंघ नको हे पवार यांनी सांगितलं,  हे आत्ता आम्हाला आता समजलं, असंही ते म्हणाले. विचार मांडायचाच नाही ही प्रवृत्ती झुंडशाहीला बळ देणारी आहे. 

राज्यात युतीच पहिलं सरकार होतं. त्याला पंतांचे सरकार असं शरद पवार म्हणाले होते पण ते ही ठाकरेंचं सरकार होतं.  सावरकर यांच्याबद्दल शरद पवार यांनी बारामतीत सुंदर भाषण केले. वैचारिक मतभेद असतानाही शरद पवारांनी स्तुती केली आहे. 

यावेळी रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे यांची उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाईन उपस्थित होते. तर शरद पवार, दिलीप वळसे, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे देखील हॉलमध्ये उपस्थित होते.

संबंधित बातम्या

'हेलिकॉप्टर ढगात सापडलं, पायलटही घाबरला, मग मी त्याला सांगितलं...' शरद पवारांनी सांगितला किस्सा

शरद पवारांनी चालवला सुसाट टेम्पो! मी म्हणालो, 'पवारसाहेब टेम्पो चालवताय की विमान?' तर म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोपABP Majha Headlines : 11 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 24 Feb 2025 : ABP MajhaSanjay Raut Full PC : निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाईमाणूस; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक
Shripal Sabnis: देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...
Kiran Mane : 'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव, अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार? आज फैसला
Embed widget