एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठांर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांना 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट  दरम्यान आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.  

मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यामध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीची तुलना केल्यास दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या कट ऑफमध्ये दोन ते तीन टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

तर नामवंत कॉलेजच्या सेल फायनान्स अभ्यासक्रमांचा कट ऑफमध्ये घसरण जरी झाली असली तरीसुद्धा कट ऑफ अजूनही दुसऱ्या फेरीनंतर नव्वदी पार पाहायला मिळतेय. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांना 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट  दरम्यान आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.  30 ऑगस्टला सायंकाळी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 

पदवी प्रवेशाचे नामांकित महाविद्यालयांचे दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कटऑफ 

सेंट झेविअर्स महाविद्यालय 

बीएस्सी प्रथम वर्ष - 90.59 टक्के
बीएमएस - 91.47
बीएमएम - 89.87 

रुईया महाविद्यालय 

बी ए प्रथम वर्ष- 95
बीएस्सी प्रथम वर्ष - 84
बीएस्सी कम्युटर सायन्स - 92.80
बीएमएम (आर्टस् )-95
बीएमएम(कॉमर्स) - 93.67
बीएमएम(सायन्स) - 92.17

विल्सन महाविद्यालय 

बीएमएस (कला)- 87.5
बीएमएस(वाणिज्य)- 92.83
बीएमएस(विज्ञान)- 87.83
बीकॉम - 91.33
बीएस्सी - 63.54
बीएस्सी आयटी - 87.67 
बीएएफ - 91.33 

साठ्ये महाविद्यालय 

बीकॉम प्रथम वर्ष - 80
बीएमएस (वाणिज्य )- 85 
बीए - 39
बीएस्सी - 46
बीएस्सी आयटी - 82 

हिंदुजा महाविद्यालय 

बीकॉम प्रथम वर्ष-  89.2
बीएमएस (वाणिज्य ) - 91.40 
बीएमएस (विज्ञान )- 83.50
बीएमएस (कला )- 78.67 

रुपारेल महाविद्यालय 

बीकॉम प्रथम वर्ष- 82
बीएस्सी आयटी - 82
बीएस्सी (कॉम्पुटर सायन्स) - 82.33
बीएमएस (वाणिज्य)- 88.16
बीए - 90.83

डहाणूकर महाविद्यालय 

बीकॉम - 84
बीएमएस (बीकॉम)- 88.83
बीएमएस (सायन्स)- 72.16
एफबीकॉम (अकाउंट अँड फायनान्स )- 88.16
एफबीकॉम(बँकिंग अँड इन्युरन्स)- 77.50
एफबीकॉम( फायनान्शिअल मॅनेजमेंट)- 82.50

 

इतर बातम्या

NMP Issue: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर, म्हणाल्या तुम्हाला मुद्रीकरण समजते का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget