एक्स्प्लोर

फुटपाथवरील लोखंडी खांब ठरताहेत व्हीलचेअरसाठी अडथळे, सुमोटो अंतर्गत हायकोर्टानं दखल केली जनहित याचिका

खड्डे आणि उघडी मॅनहोल या प्रकरणांत कोर्टाला अमायकय क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून मदत करत असलेल्या मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली.


मुंबई : मुंबईतील फुटपाथवर वाहनं चढू नयेत यासाठी लावण्यात आलेले लोखंडी खांब व्हीलचेअरसाठी अडथळा ठरत आहेत. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार व महापालिका प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस जारी केली आहे. अॅड. जमशेद मिस्त्री यांनी ही बाब मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. 

खड्डे आणि उघडी मॅनहोल या प्रकरणांत कोर्टाला अमायकय क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून मदत करत असलेल्या मिस्त्री यांनी उपस्थित केलेल्या या मुद्याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. हे प्रकरण सुओमोटो याचिका म्हणून हायकोर्टानं सुनावणीसाठी दाखल करुन घेतलं आहे. आणि यात अॅड. मिस्त्री यांचीच अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर राज्य सरकार व महापालिकेला नोटीस जारी करत 18 ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

जमशेद मिस्त्री यांना 22 सप्टेंबर 2023 रोजी करण सुनील शहा यांनी यासंदर्भात एक ई मेल पाठवला होता. शहा हे व्हीलचेअरचा वापर करतात. मुंबईतील काही पदपथांवर सध्या लोखंडी खांब लावण्यात आले आहेत. वाहनांपासून पदपथ अधिक सुरक्षित करण्यासाठी हे खांब लावले गेले आहेत. पण याचा नाहक त्रास व्हिलचेअरचा वापर करणा-यांना होत आहे. या खांबांमुळे त्यांना पदपथावर जाता येत नाही, असं या ई मेलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. 

या ई मेलसोबत काही फोटोही जोडण्यात आले आहेत. या दोन खांबांमधील अंतर खूप कमी असतं. तिथून व्हिलचेअर जात नाही. याचा किती आणि कसा अडथळा व्हिलचेअरला होतो हे या फोटोतून स्पष्टपणे दिसत आहे. मद्रास उच्च न्यायालयानंही यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश नुकतेच दिले आहेत, असंही जमशेद मिस्त्री यांनी हायकोर्टाला सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
PM Modi Security Breach : पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात खळबळ, बनावट PMO अधिकारी बॉडीगार्ड अन् बंदुकीसह ताब्यात
पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात खळबळ, बनावट PMO अधिकारी बॉडीगार्ड अन् बंदुकीसह ताब्यात
Maratha Reservation : ज्यांनी मराठ्यांना न्याय दिला त्यांच्यावरच टीका योग्य नाही, जरांगेंनी संयमाने बोलावं; उदय सामंत यांचं आवाहन
ज्यांनी मराठ्यांना न्याय दिला त्यांच्यावरच टीका योग्य नाही, जरांगेंनी संयमाने बोलावं; उदय सामंत यांचं आवाहन

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vladimir Putin visits India: व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा,मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा, मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
Uddhav Thackeray on Vishakha Raut : आम्ही लढाई लढूच, एकतर्फी कारवाई आणि बेबंदशाही सुरु, उद्धव ठाकरे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाताच म्हणाले...   
आमचे नगरसेवक दणादण बाद करतात, त्यांच्यावरच्या केसेसचे निकाल लागत का लागत नाहीत?: उद्धव ठाकरे
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
PM Modi Vadodara Event : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम बुक माय शोवर एका तासात हाऊसफुल्ल, सगळी तिकिटं संपली, 42 हजार वेटिंगवर
पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम बुक माय शोवर एका तासात हाऊसफुल्ल, सगळी तिकिटं संपली, 42 हजार वेटिंगवर
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
Starlink in India : भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
Filmmaker R Sarath Dies: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
Embed widget