एक्स्प्लोर

सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, काँग्रेसची मागणी

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. सावंत यांच्या आरोपांना केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.  संदीप सिंह याचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. सुशांतसिंह प्रकरणात चित्रपट निर्माता संदीप सिंह वादात आहे. संदीप सिंह हा 'पंतप्रधान मोदी' यांच्यावरील चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपट पोस्टर प्रकाशनावेळी संदीप सिंह हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यासपीठावर दिसत आहे. त्यामुळं 'सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजपचाही तपास करावा, ड्रग्जप्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करा', असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, सचिन सावंत यांच्या आरोपांना केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा बायोपिक संदीप सिंह बनवणार असल्याचा दिला दाखला उपाध्ये यांनी दिला आहे. सावंत यांच्या ट्वीटला री-ट्वीट करत उपाध्ये यांनी 'थोडा होमवर्क नीट करत जा. आता हे पहा आणि आता याच्याशी पण संबंध जोडणार का सचिन सावंतजी?' असं म्हटलं आहे.

 रियाची चौकशी सुरु

सीबीआयकडून रियाला समन्स जारी करण्यात आलं आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आज चौकशी सुरु आहे.  रिया चक्रवर्तीला सीबीआयनं आज चौकशीसाठी बोलावल. आज मुंबईत डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी सुरु आहे. रियासोबत तिचा भाऊ शौविक देखील आहे, अशी माहिती आहे. याआधी रियाची ईडीनं देखील चौकशी केली आहे.

संबंधित बातम्या  SSR Case | रिया... ड्रग्स... आणि अंडरवर्ल्ड; केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो टीम मुंबईत दाखल सुशांतकडून 10 कोटी रुपये कसे मिळाले? ईडीने जया साहाला विचारले प्रश्न 'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा आरोप SSR Case | ड्रग डीलरच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती; जुन्या व्हॉट्सअॅप चॅटवरून ईडीचा खुलासा SSR Suicide Case | संदीप सिंग तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता?  SSR Case | सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयची कसून चौकशी; रिया चक्रवर्तीला विचारले जाणार 'हे' प्रश्न

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget