एक्स्प्लोर

Raksha Bandhan Special : रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर भावाचं 'रक्षण', भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीची अनोखी कहाणी

Raksha Bandhan Special :  आज रक्षाबंधन...भावाबहिणीच्या अतूट नात्याचा दिवस. आज आम्ही तुम्हला अश्याच एका भावाबहिणाला भेटवणार आहोत. ज्यांच्यासाठी आजचा रक्षाबंधन खूप विशेष आहे.

Raksha Bandhan Special :  आज रक्षाबंधन...भावाबहिणीच्या अतूट नात्याचा दिवस. आज आम्ही तुम्हला अश्याच एका भावाबहिणाला भेटवणार आहोत. ज्यांच्यासाठी आजचा रक्षाबंधन खूप विशेष आहे. कारण एका बहिणीने आपल्या भावाच्या पोस्ट कोविड उपचारादरम्यान दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. अशा भावाला आपली किडनी दान देऊन त्याला जीवनदान दिलं आहे.

शरद गावकर ज्यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमध्ये समाजसेवेचे कार्य सुरू केले आणि त्याच दरम्यान त्यांना आणि पत्नीला कोविडची बाधा झाली. कोविड ट्रीटमेंट घेत असतानाच त्यांची तब्येत सिरीयस झाली आणि त्यांना आपल्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. जोपर्यंत किडनी ट्रान्सप्लांट होत नाही तोपर्यंत आपल्याला डायलिसिस राहावे लागणार हे त्यांना कळल्यावर त्यांची पायाखालची जमीन घसरली. 

मात्र, आपल्या भावाची डायलिसिस वरची परिस्थिती बहिण प्रमिला कांबळी यांना बघवत नव्हती. भावाला होणारा त्रास कसाही करून कमी व्हावा यासाठीच तिने आपल्या भावाचा जीव वाचविण्यासाठी स्वतः किडनी द्यायचं ठरवलं आणि 'भावासाठी काहीपण' म्हणत आपली किडनी दान करायचं ठरवलं.  

प्रमिला यांच्या पतीचा सुद्धा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाला आहे. त्यामुळे पतीला गमावलेल्या प्रमिला यांना कसंही करून भावाला वाचवायचं होतं. त्यामुळे कुठला विचार न करता आपल्या भावाला एक नवं आयुष्य या बहीणीने भावाला दिलं. खरंतर रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला ओवाळणी देतो, मात्र आज या बहिणीनेच आपल्या भावाला नवं आयुष्य देऊन आयुष्यभराची ओवाळणी दिली.
 
आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भाऊरायला या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारी ही बहीण आणि तेवढाच जीवापाड प्रेम करणारा हा भाऊ. भावाबहिणीचं अतूट नातं जे आयुष्यभर राखीच्या धाग्याप्रमाणे घट्ट कायमच बांधलेला गेलंय. याचा खरा अर्थ आज रक्षाबंधनाच्या दिवशी समाजाला सांगणारी ही कहाणी..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget