एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मराठा मोर्चाच्या राजन घाग यांना भाजपचं तिकीट
![मराठा मोर्चाच्या राजन घाग यांना भाजपचं तिकीट Rajan Ghag Got Bjp Ticket From Shevari Ward 205 For Bmc Election मराठा मोर्चाच्या राजन घाग यांना भाजपचं तिकीट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/03155021/Rajan_Ghag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मराठा समाजाचा रोष पत्करणाऱ्या भाजपने मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयाकालच तिकीट दिलं आहे. भाजपने राजन घाग यांना उमेदवारी दिली आहे.
राजन घाग हे वॉर्ड क्रमांक 205 (शिवडी) मधून लढणार आहेत.
राजन घाग यांनी मराठा क्रांती मोर्चाची मुंबईमधील बाईक रॅली आयोजिक केली होती. याशिवाय अनेक बैठकांचे आयोजनही घाग यांनीचं केलं होतं.
त्यामुळे भाजपने मराठा क्रांती मोर्चातील आयोजकलाच आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion