एक्स्प्लोर

मराठा आंदोलकांवर गंभीर गुन्हे, त्यांना नोकऱ्या कोण देणार? राज ठाकरे

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळालं तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळालं तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. तसंच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. सरकार जनतेला कोट्यवधींच्या योजनांचं आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, मात्र त्या भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही का? असा सवालही त्यांनी विचारला. मराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय. मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. फक्त कोट्यवधींच्या घोषणा करत आहे. जनतेला त्यांच्या या घोषणांमधून आशा वाटते, ते टाळ्या वाजवतात. मात्र सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. नवी मुंबईतील कळंबोलीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं. मात्र या आंदोलनात परप्रांतिय चेहऱ्यांचा सहभाग होता. परप्रांतिय चेहऱ्यांमुळे आंदोलन बदनाम होऊ देऊ नका असं आवाहनंही राज ठाकरेंनी केलं आहे. नोटाबंदीचा नोकरदारांना फटका मोदी सरकारने सत्तेत आल्यावर जी नोटाबंदी केली, त्यामुळे 3 कोटी नोकरदारांना आपली नोकरी गमावावी लागली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मात्र योगा करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे मराठा आरक्षणासाठी राज्यात जे आंदोलन झालं, त्या आंदोलनातील तरुणांवर 307 कलमांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. म्हणजे भविष्यात आरक्षण मिळालं तरीही त्यांना गुन्ह्यांमुळे नोकरीत संधी मिळणार नाही. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget