एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

वाहन कंपन्यांच्या बंपर ऑफरमुळं राज्याच्या तिजोरीत 100 कोटींचा महसूल गोळा

मुंबई : बीएस-3 म्हणजेच भारत स्टेज 3 इंजिनवर सुप्रीम कोर्टानं बंदी आणल्यानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांनी बंपर सूट दिली. यामुळे गेल्या दोन दिवसात राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी झाली. ऑटोमोबाईल कंपन्यांच्या या बंपर सवलतीमुळे राज्याच्या तिजोरीत दोन दिवसात 100 कोटीहून जास्त महसूल गोळा होणार आहे. वास्तविक, एका दिवसात गाड्यांच्या व्यवहारातून सरकारला 20 ते 25 कोटींचा महसूल मिळतो. मात्र गेल्या 2 दिवसातील ऑटोमोबाईल कंपन्यांकडून देण्यात आलेल्या बंपर सवलतीमुळे सरकारकडे तब्बल 100 कोटींहून अधिक महसूल मिळाल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. मात्र, दुसरीकडे यामुळे आरटीओचा ताणही चांगलाच वाढला असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. सध्या दर दिवशी 7 ते 8 हजार गाड्यांची विक्री होते. यातून राज्य सरकारकडे 20 ते 25 कोटींचा महसूल जमा होतो. पण गेल्या दोन दिवसात बीएस-3 वाहनांची विक्रमी खरेदी झाली. 30 तारखेला 14 हजार पाचशे वाहनांसाठी नोंदणी झाली होती. तर 31 तारखेला 25 हजार गाड्यांची नोंदणी झाल्याची माहिती गेडाम यांनी दिली गाड्यांच्या या विक्रमी खरेदीतून तब्बल 100 कोटीहून जास्त महसूल राज्य सरकारकडे जमा होण्याची शक्यताही गेडाम यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसातील बंपर खरेदी व्यवहारांमुळे राज्यातील जवळपास सर्वच शोरुममधून बीएस-3 इंजिनच्या गाड्या आऊट ऑफ स्टॉक झाल्या होत्या. त्यामुळे त्यावरच्या पुढील नोंदणीच्या प्रक्रियेचा ताण आता वाहतूक शाखेवर असणार आहे. संबंधित बातम्या वाहन कंपन्यांच्या बंपर सूटमुळे वाहन खरेदीत वाढ! बंपर ऑफरनंतर अनेक शोरुममध्ये दुचाकी ‘आऊट ऑफ स्टॉक’! BS-III इंजिनच्या गाड्या भंगारात, खरेदी-विक्रीला बंदी : सुप्रीम कोर् होंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट, गाड्या खपवण्यासाठी धावाधाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Embed widget