एक्स्प्लोर

मुंबईत डेंग्यूचे रुग्ण 265% नी वाढले, टीबीचे रोज 18 बळी

मुंबई : प्रजा फाऊंडेशननं तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2012-13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4 हजार 867 रुग्ण होते. मात्र आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 17 हजार 771 वर पोहोचली आहे. टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत टीबीमुळे दररोज 18 जणांचा मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय डायबेटिस, हायपरटेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झाले आहेत. मात्र मेडिकल इन्शुरन्स नसल्यानं 71 टक्के व्यक्ती स्वत:वर नीट उपचारही करु शकत नाहीत. प्रजा फाऊण्डेशनच्या अहवालातील महत्त्वाच्या गोष्टी : मुंबईत डेंग्यूचं थैमान गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 % नी वाढ 2012-13 मध्ये 4 हजार 867 रुग्ण, 2016-17 मध्ये ही संख्या 17 हजार 771 वर डेंग्यूमुळे मृत झालेल्यांची संख्या 77 वरुन 148 वर टीबीचे दररोज 18 बळी 2016-17 मध्ये दररोज 18 जणांचा मृत्यू टीबीमुळे होतो टीबीच्या उपचारासाठी रुग्णांची सरकारी DOTS उपक्रमाकडे पाठ एकीकडे सरकारच्या DOTS उपक्रमा अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली 2012 मध्ये DOTS मार्फत 30 हजार 828 रुग्ण उपचार घ्यायचे, ही संख्या 2016 मध्ये 15 हजार 767 झाली, मात्र टीबीच्या रुग्णांमध्ये घट झालेली नाही 2015-16 ला 5 हजार 400 तर 2016-17 मध्ये 6 हजार 472 जणांचे टीबीमुळे मृत्यू डायबिटीस आणि हायपरटेन्शन बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईतल्या डायबिटीस आणि हायपरटेन्शन च्या रुग्णांमध्येही मोठी वाढ 2016-17 मध्ये डायबिटीसमुळे 2 हजार 675 मृत्यू तर हायपरटेन्शनमुळे तब्बल 4 हजार 438 मृत्यू झाले आहेत मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात 28% कर्मचाऱ्यांची कमतरता मुंबई महापालिकेच्या आणि राज्य शासनाच्या आरोग्य सेवेवरुन लोकांचा विश्वास उडत चालला आहे. केवळ 33% नागरिकच शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत मुंबईतील 71% कुटुंबांकडे मेडिकल इन्श्युरन्स नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget