एक्स्प्लोर

वसई-विरारमध्ये बत्ती गुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी स्टेशनवर झुंबड

सलग चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. घरातील सामान संपल्याने वसई-विरारकरांवर आणीबाणीची परिस्थिती ओढावली आहे.

पालघर : अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरी आता त्यात मोबाईल चार्जिंगही भर पडली आहे. सध्याच्या काळात एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे मोबाईल. पण मोबाईलसह तो चार्जिंगही आपली मूलभूत गरज बनली आहे. मुसळधार पावसामुळे विरारमध्ये गेले 30 तास वीजपुरवठा नाही. त्यामुळे आज नागरिक जेव्हा विरार स्टेशनला पोहोचले, तेव्हा ट्रेन येत नव्हत्या. ट्रेनची वाट पाहण्याच्या वेळेचा सदुपयोग करत, नागरिकांनी विरार सब-वेमध्ये मोबाईल फोन चार्ज केला. सब-वेमध्ये फोन चार्ज करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. वसई-विरारमध्ये बत्ती गुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी स्टेशनवर झुंबड सलग चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. घरातील सामान संपल्याने वसई-विरारकरांवर आणीबाणीची परिस्थिती ओढावली आहे. वसईच्या सबस्टेशनमधील कंट्रोल रुममध्ये पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे कमी काय म्हणून मोटर चालू नसल्याने पाणी वर न चढल्याने रहिवाशांना खालून पाणी भरावं लागत आहे. मोबाईल चार्ज नसल्याने कोणाचेही संपर्क होत नाहीत. मोबाईलचं नेटवर्क बंद आहेत. त्यामुळे विरार सब-वेवर चार्जिंगची सुविधा मिळाल्यानंतर नागरिकांनी मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी एकच गर्दी केली. वसई-विरारमध्ये बत्ती गुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी स्टेशनवर झुंबड दरम्यान, वसई-विरारमधील वीज पुरवठा अडीच तासात सुरु होईल, अशी माहिती एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महावितरण आणि महापारेषणची टीम वसई-विरार परिसराचा वीज पुरवठा सुरु करण्यास युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget