एक्स्प्लोर

पेईंग गेस्ट मुलींचे छुप्या कॅमेऱ्याने शूटिंग, घरमालकाला अटक

घरमालकाच्या वागण्याचा मुलींना संशय आला आणि त्यांनी घरात बसवलेल्या अॅडप्टरविषयी शोध सुरु केला. गूगलवर या अॅडप्टरबद्दल माहिती गोळा करताना त्यामध्ये कॅमेरा असल्याचं उघड झालं.

मुंबई : पेईंग गेस्ट मुलींचे छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीनं चोरुन शूटिंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील गिरगाव परिसरात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी डी. बी. पोलिसांनी घरमालकाला अटक केली आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी जून महिन्यापासूस गिरगावात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. मात्र घरमालकाने घरातील अॅडप्टरमध्ये असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने मुलींचे संभाषण आणि चित्रीकरण रेकॉर्ड करत होता. मुलांनी अॅडप्टरवर काही दिवसांपूर्वी पडदा लावला होता.

मात्र अॅडप्टरला पडदा लावल्याने सिग्नल मिळत नसल्याचं सांगून घरमालकाने मुलींना तो हटवण्यास भाग पाडलं. मात्र घरमालकाच्या अशा वागण्याचा मुलींना संशय आला आणि त्यांनी घरात बसवलेल्या अॅडप्टरविषयी शोध सुरु केला. गूगलवर या अॅडप्टरबद्दल माहिती गोळा करताना त्यामध्ये कॅमेरा असल्याचं उघड झालं.

सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि सर्व प्रकाराची पोलिसात तक्रार केली. मुलींच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरमालकाला अटक करुन विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अॅडॅप्टरमधील छुप्या कॅमेऱ्यातील व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये दिसत असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार पोलिसांनी घरमालकाचा मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीला जामिन मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

Embed widget