एक्स्प्लोर

भिवंडीत टाटा आमंत्रा येथील क्वॉरंटाईन सेंटरमधून उडी मारुन रुग्णाची आत्महत्या

भिवंडी येथील टाटा आमंत्रा येथील क्वॉरंटाईन सेंटरमधून उडी मारुन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.

ठाणे : भिवंडी रोड येथील टाटा आमंत्रा या क्वॉरंटाईन सेंटर मधून एक कोरोनाबधित रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. 17 जुलै रोजी डोंबिवली येथे राहणाऱ्या या रुग्णाला टाटा आमंत्रा येथे दाखल करून घेतले होते.

जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे महानगर पालिकेच्या भिवंडी रोड येथील टाटा आमंत्रा या कोविड रुग्णांसाठी असलेल्या कोविड सेंटर व क्वॉरंटाईन सेंटर मधून एक कोरोनाबधित रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 9 व्या मजल्यावरील रूम नंबर 917 मध्ये हा रुग्ण उपचार घेत होता. मात्र, या ठिकाणी येऊन त्याला 2 दिवसच झाले होते. त्याने दुपारच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करता शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने गळफास कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा हा रुग्ण डोंबिवलीतील राधेश्याम सोसायटीत राहत असून त्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे 17 जुलै रोजी याला टाटा आमंत्रा कोविड व क्वॉरंटाईन सेंटरमध्ये आणून त्याच्यावर उपचार सुरू होता. मात्र, आज सकाळच्या सुमारास या व्यक्तीने आपल्या नव्या मजल्यावरील रूममध्ये दरवाजा बंद करून इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथील वॉर्डबॉयने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

अवाजवी बीले आकारणी प्रकरणात 37 खाजगी रुग्णालयांना मुंबई महापालिकेचा दणका

त्यावेळी दरवाजा उघडत नसल्याने शंका आल्याने दरवाजा तोडून या रुग्णाला बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र, या रुग्णाने असं का केलं यासाठी डॉक्टरांकडे उपचारासाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्याठिकाणी देखील या व्यक्तीने धक्काबुक्की करत थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यादरम्यान त्यांनी त्याचा मोबाईल देखील बाहेर फेकला. परंतु, या रुग्णाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. या प्रकरणी कोनगावं पोलीस ठाण्याला माहिती दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या रुग्णाने आत्महत्या का केली? याचा शोध कोनगावं पोलिसांनी सुरू केला आहे.

Kalyan Dombivali Lockdown | कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता, हॉटस्पॉट क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget