एक्स्प्लोर

साडेपाच हजारांचा ड्रेस मागवला, पार्सलमधून जुन्या, वापरलेल्या साड्या आल्या; वसईत महिलेची ऑनलाईन फसवणूक

वसईमध्ये एका महिलेची ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेने साडेपाच हजारांचा ड्रेस मागवला होता. मात्र तिला जुन्या आणि वापरलेल्या साड्या पार्सलमधून आल्या.

वसई : सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांनी शॉपिंगला सुरुवात केली असेल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता बरेच जण ऑनलाईन शॉपिंगला पसंती देत आहे. मात्र वसईमध्ये एका महिलेची ऑनलाईन शॉपिंगद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेने फेसबुक पेजवरुन साडेपाच हजाराचा ड्रेस मागवला होता. मात्र तिला रद्दीतील साड्या पार्सलमधून आल्या. महिलेने अजून पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद केली आहे.

वसईत राहणाऱ्या गीता गुप्ता यांनी एका फेसबुक पेजवर साडेपाच हजारांचा ड्रेस पाहिला, त्यांना तो आवडला. हा साडेपाच हजाराचा ड्रेस त्यांना डिस्काऊंटमध्ये 1300 रुपयात मिळेल, असे दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी तो ड्रेस डिलिव्हरी डॉट कॉमवरुन मागवला. दोन दिवसात त्यांना पार्सल आलं. पण आलेलं पार्सल त्यांनी उघडून बघितल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यात त्यांना चक्क रद्दीतल्या, वापरलेल्या साड्या बॉक्समध्ये दिसल्या होत्या. हे पार्सल चुकून आलं असावे म्हणून त्यांनी दुसरी ऑर्डर केली तर दुसऱ्या ऑर्डरमध्येही तसंच. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं.

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी त्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गेल्या खऱ्या, पण तक्रार न देताच घरी परतल्या. पण जर पुन्हा तक्रार दिली तर आम्ही ती नोंदवून तपास करणार असल्याची माहिती माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. तसंच स्टेशन डायरीत महिलेची नोंद केल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांनी ऑनलाईन खरेदी करताना सावध राहावं, असं आवहानही पोलिसांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, अशाप्रकारांमध्ये ग्राहकांची फसवणूक करणारं मोठे रॅकेट असल्याचा संशय गीता गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.

Online Shopping नंतर महिलेची फसवणूक, ड्रेस मागवला अन् आल्या वापरलेल्या साड्या!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget