एक्स्प्लोर

Sanjay Gandhi National Park: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अधिकाऱ्यांची दारू पार्टी? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश, नेमकं काय प्रकरण?

Sanjay Gandhi National Park: हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला आणि तो कसा व्हायरल झाला, याचाही शोध घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

बोरिवली: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय (Sanjay Gandhi National Park) उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडीयावरती (Video Viral on Social Media) व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला आणि तो कसा व्हायरल झाला, याचाही शोध घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. (Sanjay Gandhi National Park)

संचालिका अनिता पाटील यांनी निवेदनाद्वारे याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासली जाणार असून चुकीचे प्रकार घडत असतील तर ते नक्कीच थांबवले पाहिजेत. तसेच हा व्हिडिओ कोणत्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला, याची माहिती गोळा करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणीय क्षेत्र असल्याने या प्रकरणाची चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (Sanjay Gandhi National Park)

नॅशनल पार्क न्यूज या इंस्टाग्राम हँडलवरून ६ डिसेंबर रात्री सुमारे १०:३० वाजता पोस्ट करण्यात आलेले रीलने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिका-यांची “ दारु पार्टी” उघडकीस आणली आहे. या रीलमध्ये फॉरेस्टच्या चौकीमध्ये उशिरा रात्री “दारु पार्टी” झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या “पार्टी”मध्ये SGNP चे RFO योगेश महाजन (कृष्णगिरी रेंज) आणि RFO प्रदीप चव्हाण (तुळसि रेंज) सहभागी असल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडीओची सत्यता तपासणी करण्यात येणार असून, जर असेल कृत्य घडले असेल तर त्याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही संचालिका अनिता पाटील यांनी म्हटलं आहे. (Sanjay Gandhi National Park)

महत्त्वाच्या बातम्या

Ghatkopar Dahihandi Row : मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात,मराठा विद्यार्थ्यांना दिलासा
सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात
CET Scam Allegation : सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा NCPA सोबत वेतन करार, वेतनात भरघोस वाढ, बोनसही मिळणार
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा NCPA सोबत वेतन करार, वेतनात भरघोस वाढ, बोनसही मिळणार

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget