एक्स्प्लोर

NIA Raids in Mumbai : मुंबईत 29 ठिकाणांवर NIA ची छापेमारी; दोनजण ताब्यात, माहिम दर्ग्याच्या ट्रस्टींची झाडाझडती

NIA Raids in Mumbai : मुंबईत दाऊदशी संबंधित 29 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी, माहिम दर्ग्याच्या ट्रस्टींची झाडाझडती, तर ग्रँटरोड भागातून छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट ताब्यात

NIA Raids in Mumbai : मुंबईत (Mumbai) सकाळपासूनच एनआयएची (NIA) छापेमारी सुरू आहे. दाऊदशी संबंधित असल्याच्या संशयावरून तब्बल 29 ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी काही नागरिकांना अटक देखील केली आहे. नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.  

मुंबईच्या माहीम (Mahim) भागात 4 ठिकाणी एनआयएची (NIA) छापेमारी सुरू असून यात माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्या मालमत्तांवरही छापेमारी सुरू आहे. तसेच ग्रँट रोड भागातून एनआयएनं छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं आहे. तसेच अब्दुल कय्युम याला माहिम परिसरातून एनआयएनं ताब्यात घेतलं आहे. पायधुनी भागातही एका 71 वर्षाच्या व्यक्तीच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आलं आहे. संबंधित व्यक्ती दाऊद ट्रस्ट नावाची संस्था चालवत असल्याची माहिती आहे. दाऊदशी संबंधित ड्रग पेडलर्स, शार्प शूटर्स,  आणि हवाला ऑपरेटर एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

एनआयएच्या रडावर असलेले सुहेल खंडवानी कोण? 

सुहेल खंडवानी यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. त्यांचा खांडवानी समूह (khandwani group) आणि रिअल इस्टेट आणि विकासक कार्यालयावर छापेमारी केली जात आहे. ते माहीम दर्गाचे व्यवस्थापकीय विश्वस्त असल्यानं मुस्लिम समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. कोरोना महामारीच्या काळात दर्गा ट्रस्टनं संपूर्ण मुंबईत रेशन किटचं वाटप केलं होतं. 

सुहेल खंडवानी 1993 पूर्वी याकुब मेमनचा साथीदार होते. याकुब मेमनला काही वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली होती. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा तो भाऊ आहे. तपास संस्थेने नोव्हेंबर 1994 मध्ये याकुबचा भागीदार सुहेल खंडवानी यांच्याकडून 44 लाख रुपये जप्त केले होते आणि मे 1995 मध्ये गोव्याच्या तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी खांडवानी यांना दिलेले 60 लाख रुपये जप्त केले होते, अशी माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

NIA Raids : NIA कडून मुंबईत 29 ठिकाणी छापे; दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधितांवर कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget