एक्स्प्लोर

Navi Mumbai : नवी मुंबई पालिकेचा 2022-23 चा 4 हजार 910 कोटींचा अर्थसंकल्प सादर, उत्पन्न घसरुनही बजेटमध्ये मात्र वाढ

Navi Mumbai Budget : नवी मुंबई महानगर पालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर केला आहे.

Navi Mumbai Budget : नवी मुंबई महानगर पालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर केला आहे. तब्बल 4 हजार 910 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून 4 हजार 908 कोटी खर्च दाखविण्यात आला आहे. कोरोना काळापासून महानगर पालिकेचे उत्पन्न घटले असले, तरी अर्थसंकल्प 5 हजारा कोटींच्या घरात बनवला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत फुगीर आकडे नसून पुढील वर्षी मनपाचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे. दरम्यान कोरोना काळात न झालेल्या कामांची जंत्री या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे.
 
जगभरात कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यवहार तसंच जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. अशामध्ये सरकारलाही मोठं नुकसान झालं असून सर्वच शासनांचं उत्पन्न देखील घटलं आहे. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेचा मागील वर्षात उत्पन्न घटलं आहे. पण तरी यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 5 हजार कोटींच्या घरात बनवल्याने या अर्थसंकल्पाबाबत मोठी चर्चा सुरु आहे.
 
नवी मुंबई पालिकेकडून करण्यात येणारी महत्वाची कामे -
  • घणसोली - ऐरोलीला जोडण्यासाठी खाडी किनार्यावरून उड्डाणपुल बांधणे.
  • ऐरोली - काटईनाका उन्नत मार्गावर ठाणे - बेलापूर मार्गावर चढ उतारासाठी लिंक तयार करणे.
  • वाशीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाशी ते कोपरी उड्डाणपूल तयार करणे.
  • शहरातील युवकांना जागतीक स्थरावरील पोहण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अद्यावत तरणतलाव वाशी येथे उभारणे.
  • नेरूळ येथील वंडर्स पार्क येथील 8.50 एकर जागेवर सायन्स पार्क उभारणे.
  • शहरातील जुन्या लाईट काढून लाईट बिल वाचविण्यासाठी सगळीकडे एलईडी बल्ब बसवणे.
  • शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि परिवहनचा डिझेल, पेट्रोल वरील खर्च संपविण्यासाठी शंभर टक्के इलेट्रीक बस चालवणे.
  • ऐरोलीमध्ये शहरातील दुसरे नाट्यगृह उभारणे.
  • महिलांना प्रसूतीसाठी अद्यावत उपचार मिळावेत यासाठी कोपरखैरणे आणि दिघा येथे बालमाता रूग्णालय उभारणे.
  • नैसर्गिक उर्जा मिळावी यासाठी मोरबे धरणावर 100 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर उर्जा आणि 1.5 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारणे.

हे ही वाचा - 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Embed widget