एक्स्प्लोर

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो, पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain Updates: मुंबई आणि लगतच्या उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Mumbai Rain Updates: मुसळधार पावसानं सतत धावणाऱ्या मुंबईला (Mumbai Rains) ठप्प केलं आहे. मुंबईची (Mumbai News) अक्षरशः तुंबई झाली आहे. पावसाच्या कोसळधारेमुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मिठी नदीच्या (Mithi River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच, मुंबईला देण्यात आलेला रेड अलर्ट पुढील 3 तासांसाठी कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, रायगड, पुणे आणि नाशकातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई आणि लगतच्या उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मिठी नदी परिसरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही मिठी नदी परिसरात पाहणी करण्यात आली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी गाठल्याचं बघता मिठी नदी लगत राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. पालिकेनेही कुर्ला परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर केलं आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे लाईफलाईन ठप्प

मुंबईसह उपनगरात झालेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूकही खोळंबली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून ठाण्यापर्यंत रेल्वेसेवा सुरू आहे. जोरदार पावसामुळे विरार आणि वसई दरम्यान लोकल गाड्या बंद आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा सुरू राहणार नाही. 

मिठी नदीची पाणीपातळी वाढली

बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

PHOTOS: सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस; मुंबईत सकाळी 9 वाजता काळाकुट्ट अंधार, गाड्यांच्या लाईट लागल्या, कंबरेभर पाण्यात चाकरमानी खोळंबले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget