एक्स्प्लोर

सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईतील सुरक्षेत वाढ, ड्रोन, पॅराग्लायडरवर बंदी

मुंबई : दिवाळीआधी मुंबईवर दहशतवादी हवाई हल्ला करु शकतात, अशी शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रभर सणासुदीचं वातावरण असताना, दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन किंवा हवाई क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून मुंबईवर हल्ले करण्याची शक्यता आहे. असा हल्ला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन यांवर मुंबई आणि परिसरात बंदी घालण्यात आली आहे. अशी उपकरणं मुंबई परिसरात दिसल्यास पोलिसांकडून कडक करावाई केली जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांकडून मुंबईच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या प्रत्येक एअरक्राफ्टवर नजर ठेवली जात आहे. ड्रोन असणाऱ्यांची आणि ड्रोनची विक्री करणाऱ्यांची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून गोळा केली जात आहे.   संबंधित बातम्या : 22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू

होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात

वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द

पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं

मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे

सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?

भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?

ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना

भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट

अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन

काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष

फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार

फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!

फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Embed widget