एक्स्प्लोर

मालमत्ता कर वसुलीसाठी बीएमसीची कारवाई; कुठे अलिशान वाहनांची जप्ती, तर कुठे पाणीपुरवठा खंडीत

मालमत्ता कर वसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बीएमसीनं अनेकांची अलिशान वाहनं ताब्यात घेतली आहेत, तर अनेकांचा पाणीपुरवठा खंडीत केला आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर अनेकांनी मालमत्ता कर जमा केला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत 'मालमत्ता कर' असणार आहे. नागरिकांनी वेळेत महापालिकेकडे जमा करावा यासाठी महापालिकेने कारवायांचा धडाका सुरु केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त  पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या या धडक कारवाई मोहिमेंतर्गत मालमत्ता कर थकबाकीपोटी आतापर्यंत अनेक ठिकाणी अलिशान वाहनांची जप्ती करण्याचा पर्याय वापरण्यात आला, तर काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. ज्यानंतर अनेक प्रकरणी संबंधितांद्वारे मालमत्ता कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात आला आहे. यानुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये रुपये 5 हजार 200 कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आजपर्यंत रुपये 3 हजार 650 कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे.

 महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या कारवायांपैकी 5 बड्या कारवाया

1. 'एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्रातील मे. चंदुलाल पी.लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांची मालमत्ता कराची रुपये 38 लाख 80 हजार 705 इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची बीएमडब्लू कार जप्त करण्यात आली. त्यानंतर संबंधितांद्वारे रुपये 19 लाख इतकी रक्कम जमा करुन गाडी सोडवून नेण्यात आली.

2. एम पश्चिम विभाग कार्यक्षेत्रातील मे. युनीटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची रुपये 1 कोटी 10 लाख 22 हजार 240 इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची 'ब्रीझा कार' जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस 'सिल' केले आणि बांधकाम कार्य बंद करण्यात आले.

3. 'एच पूर्व' विभागाच्या हद्दीतील पक्षकार मे. भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादा  प्रकरणी तोडगा काढून रु. 25.86 कोटी इतकी मालमता कर वसूली करण्यात आली. तसेच 'मे. रिलायन्स इंडस्ट्रिज लि.' यांच्या विविध मालमत्तांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तकारी प्रकरणातून पक्षकाराकडून रु. 39 कोटी इतक्या मालमता कराच्या रक्कमेची वसूली करण्यात आली.

4. 'के पूर्व' विभाग हद्दीतील अंधेरी असणाऱ्या 'सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क' आणि 'वरटेक्स बिल्डिंग'  यांच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. तसेच मलवाहिनीही थोपवण्यात आली. या कारवाईनंतर मालमत्ता धारकांनी थकीत रकमेच्या 50% रक्कम, अर्थात अनुक्रमे रक्कम रुपये 9.60 कोटी आणि 31 लाख रुपये भरण्यात आले.

5. मुंबई महानगरपालिकेच्या 'एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्राच्या हद्दीतील 'आय मॅक्स थिएटर'ची मालमत्ता कराची थकबाकी ही रुपये 75 लाख इतकी झाली असल्यामुळे संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget