एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BMC Election 2022 Ward 139 Chita Camp Mankhurd Gaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 139 चिता कॅम्प, मानखुर्द गाव

Mumbai BMC Election 2022 Ward 139 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 139 मध्ये नव्या प्रभागरचनेनुसार चिता कॅम्प, मानखुर्द गाव या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Mumbai BMC Election 2022 Ward 139 Chita Camp Mankhurd Gaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड वॉर्ड 139 चिता कॅम्प, मानखुर्द गाव : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 139 मध्ये नव्या प्रभागरचनेनुसार चिता कॅम्प, मानखुर्द गाव या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

आज शुक्रवार दिनांक 29 जुलै रोजी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत हा वार्ड ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. याआधीच्या तीन निवडणुकांमध्ये हा वार्ड ओपन होता

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या समिक्षा साखरे यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना ( Shivsena ) उमेदवार समिक्षा साखरे ( Samiksha Sakhare ) यांनी काँग्रेसच्या ( Indian National Congress ) पक्षाच्या निर्मला सिंह याचा पराभव केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकही उमेदवार नव्हते.  राष्ट्रवादी काँग्रेस ( National Congress Party ) कडून या वॉर्डमध्ये कुणालाही उमेदवारी मिळाली नव्हती. भाजपकडूनही या वॉर्डमध्ये एकदी उमेदवार नव्हता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.


BMC Election 2022 Ward 139 Chita Camp Mankhurd Gaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 139 चिता कॅम्प, मानखुर्द गाव

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?


सदर प्रभागात चिता कॅम्प, मानखुर्द गाव ही प्रमुख ठिकाणं / वस्ती  / नगरे यांचा समावेश होतो.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :  सायरा खान - समाजवादी पक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Embed widget