एक्स्प्लोर

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे दोन दिवस पोलिस कोठडीत

मारहाणप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 166 चे नगरसेवक संजय तुर्डे यांना कुर्ला पोलिसांनी अटक केली.

मुंबई: महापालिकेच्या कंत्राटदार आणि इंजिनियरला मारहाण करणारे मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठी सुनावली आहे. मारहाणप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 166 चे नगरसेवक संजय तुर्डे यांना कुर्ला पोलिसांनी अटक केली. महापालिकेच्या ठेकेदाराला माराहान करणे , खंडणी मागणे , आणि अपहरण करणे याबाबत गुन्हा नोंदवून आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली. संजय तुर्डे आणि त्यांच्या 3 साथीदारांना पोलिसांनी अटक करुन आज न्यायालयात हजर केलं. एका ठेकेदाराला एल विभागात शौचालय तयार करण्याचा ठेका दिला होता. 8 महिने कुर्ला विभागातील शौचालय पाडून ठेवले, मात्र काम केलं नाही. त्यावरुन ठेकेदाराकडे स्थानिक नगरसेवक संजय तुर्डे यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. पण त्यांना काही उत्तर मिळालं नाही. काम तसंच अपूर्ण ठेवलं. म्हणून दोघात बाचाबाची झाली होती. उपनगरात अनेक ठिकाणी या ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले आहेत. या सर्व प्रकारणामागे मनसेतून शिवसेनेत गेलेले आणि सुधार समिती अध्यक्ष पद पटकावलेले नगरसेवक दिलीप लांडे यांचा हात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. दरम्यान तुर्डे यांनी पालिकेच्या एल विभागातून नेऊन मारहाण केली, असा आरोप ठेकेदाराने केला आहे. यावर कुर्ला पोलिसांनी आज सकाळी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. संबंधित बातम्या  मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे अटकेत 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget