एक्स्प्लोर

Mumbai Local Megablock : रविवारी सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक 

Mumbai Local Megablock : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांमध्ये मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. 

Mumbai Local Megablock Updates: रविवारी कामानिमित्ताने जर बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने रविवारी सेंट्रल लाईन (Central Line) आणि हार्बर लाईनवर (Harbour Line) मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. 
 
मुख्य मार्ग:

ब्लॉक विभाग : माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत. 
 
ब्लॉक तपशील : 
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील, माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.  .

हार्बर लाइन:

ब्लॉक विभाग :- मानखुर्द आणि नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 पर्यंत. 

ब्लॉक तपशील :-
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 ते दुपारी 3.28 पर्यंत  वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.37 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत   छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर सेवा रद्द राहतील.

ब्लॉक दरम्यान चालणाऱ्या सामान्य ट्रेनचा तपशील

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  - मानखुर्द सेक्शनवर विशेष लोकल चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत ट्रान्स-हार्बर / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Mahavikas Aghadi : कोल्हापूरातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये एकत्र लढणार
Dhule Mahanagarpalika: धुळ्यात महायुतीला आव्हान, महाविकास आघाडी एकत्र लढणार
Girish Mahajan On Politcs: खडसेंना पक्षाने काढले की नैतिकतेने राजीनामा दिला, गिरीश महाजन म्हणाले..
Uddhav Thackeray Marathwada Tour: 'महायुतीची वोट बंदी करा', ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
Raigad Land Mafia: आमच्या गावात जमीन विकायला बंदी, कोकणातील गावचा आदर्श निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Embed widget