एक्स्प्लोर

मोठी बातमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ लोकलचा डबा घसरला, हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत

Harbouir Line : मध्य रेल्वेच्या मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेतील हार्बर लाईनवरुन पनवेलवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमध्ये प्लॅटफॉर्म दोनवर येणाऱ्या लोकलचा एक डबा घसरला.

मुंबई:  मध्य रेल्वेवरील (Central Railway) हार्बर लाईनवरील (Harbour Line) वाहतूक सीएसएमटी ते वडाळा दरम्यान पूर्णपणे बंद झालेली आहे. पनवेलवरुन येणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरुन (Local Coach derailed) घसरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ हार्बर लाईनवरील पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलचा एक डब घसरला. यामुळं हार्बर लाईनवरील वाहतूक वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील वाहतूक सुरळीत असून त्यावर कसलाही परिणाम झालेली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

लोकलचा डबा किती वाजता घसरला

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ हार्बर लाईनवरुन पनवेलवरुन लोकलचा एक डबा घसरला. लोकल दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येत असताना डबा घसरला. ही घटना 11.35 मिनिटांनी घडली. यामुळं हार्बर लाईनवरील अप आणि डाऊन मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा या दरम्यानची वाहतूक बंद आहे. सुरुवातीला हार्बर लाईनवरील काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या गाड्या मशीद बंदर स्थानकापर्यंत आणून प्रवाशांना सोडलं जाईल, अशी माहिती आहे. त्याचवेळी वडाळा स्थानकातून पनवेल, वडाळा कुर्ला आणि वडाळा गोरेगाव अशी सेवा सुरु आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ हार्बर लाइन वरील प्लॅटफॉर्म नंबर दोन वर जाणाऱ्या एका लोकलचा डबा घसरला आहे.   ही लोकल पनवेल वरून सीएसएमटी स्थानकात जात होती. लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवासाला दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.   गेल्या अर्धा तासापासून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या हार्बर लाईवरील लोकल बंद आहेत.  वडाळा ते सीएसएमटी लोकलची जाणारी आणि येणारी पूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

मुख्य लाईनवरील वाहतूक सरुळीत

मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झालेली असताना मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती आहे. हार्बर लाईनवर रुळावरुन घसरलेला डबा  पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. रेल्वेकडून डबा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, तोपर्यंत हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत होईल. याशिवाय हार्बर मार्गावरील वेळापत्रक देखील कोलमडणार आहे. 

संबंधित बातम्या :

Harbour Local : हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला : ABP Majha

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईत पुन्हा रोकड सापडली, दादरमध्ये पांढऱ्या कारमध्ये 500 च्या नोटांची करकरीत बंडलं सापडली

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammed Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Deal: जैन हॉस्टेल जमीन वाद: २३० कोटींवरून धंगेकर-जैन मुनींमध्ये मतभेद Special Report
Zero Hour : अॅनाकॉन्डा टीकेवरून घमासान, विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये वार-पलटवार
Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण राजकीय आरोप-प्रत्यारोप Special Report
Zero Hour Farmers Protest : बच्चू कडूंच्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी, कर्जमाफीसाठी महाएल्गार
Zero Hour : 'कर्जमाफी घेतल्याशिवाय हटणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammed Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
Embed widget