एक्स्प्लोर

Shivdi : शिवडी क्रॉस रोडच्या 974 झोपड्या हटवा, हायकोर्टाच्या आदेशानंतर 25 वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा

Shivdi Cross Road Redevelopment Project : विकासकानं लोकांचं पुनर्वसन आणि सारी देणी वेळेतच देण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. 

मुंबई: शिवडी क्रॉस रोड येथील 696 झोपड्या (Shivdi Cross Road Redevelopment Project) एसआरएनं (Slum Redevelopment Project) 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत आणि 278 झोपड्या महापालिकेनं 29 मार्च 2024 पर्यंत हटवाव्यात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) दिले आहेत. या आदेशामुळे या परिसराचा गेल्या 25 वर्षांपासून रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

साल 1998 मध्येच इथल्या 1200 झोपड्यांच्या पुनर्विकासाला (Slum Redevelopment Project) मंजुरी मिळाली होती. मात्र या झोपड्या हटवण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी विकासकानं न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल घेत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठानं या झोपड्या हटवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र या झोपड्या हटवण्याआधी संक्रमण शिबिराचं भाडे आणि अन्य प्रक्रिया एसआरए तसेच मुंबई महापालिकेनं पूर्ण कराव्यात असंही हायकोर्टानं आपल्या आदेशातून नमूद केलं आहे.

काय आहे प्रकरण? (Shivdi Cross Road Redevelopment Project)

11 फेब्रुवारी 1998 रोजी एसआरएनं (Slum Redevelopment Project) ही पुनर्विकास योजना मंजूर केली होती. सा 2003 मध्ये मेरीट मॅगनम कन्स्ट्र्क्शनसोबत सोसायटीनं पुनर्विकासाचा करार केला. त्यानुसार एसआरएनं साल 2010 मध्ये मॅगनमच्या नावानं लेटर ऑफ इंटेंट जारी केलं. 50 टक्के एसआरए प्रकल्पावर काम सध्या सुरु आहे. येथील काही झोपड्यांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आले आहे तर काहींना संक्रमण शिबिराचं भाडं दिलं जातं. मात्र काही तांत्रिक परवानग्यांमुळे हा पुनर्विकास अद्याप रखडला आहे. या परवानग्या देण्याचे आदेश हायकोर्टानं संबंधित प्रशासनाला द्यावेत. जेणेकरून हा विकास पूर्ण करता येईल, अशी विनंती विकासकानं आपल्या याचिकेतून केली आहे.

झोपडी पाडल्यापासूनच झोपडीधारक भाड्यासाठी पात्र

एखाद्या पुनर्विकास प्रकल्पाकरता ज्या दिवशी झोपडी पाडली जाईल, त्या दिवसापासून तो झोपडीधारक संक्रमण शिबिराचं भाडं मिळण्यास पात्र ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं (Munbai High Court) दिला आहे. न्यायमूर्ती माधव‌ जामदार आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. त्यामुळे पुनर्विकासासाठी झोपडी पात्र असल्याचा निर्णय ज्या दिवशी होईल, तेव्हापासूनच झोपडीधारक संक्रमण शिबिराचं भाडं मिळण्यास पात्र असतो हा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 24 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis on Kunal Kamra : प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्या लोकांना धडा शिकवावाच लागेलंABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 24 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
हॉटेलच्या रुममध्ये 1 अल्पवयीन तरुण अन् तब्बल 22 तरुणी; सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
हॉटेलच्या रुममध्ये 1 अल्पवयीन तरुण अन् तब्बल 22 तरुणी; सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
Uddhav Thackeray on Eknath Shinde : गद्दार, मिंधे, मिंधे गटानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून आता XXX नवीन शब्द वापरला! शिवसैनिकांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
Video : गद्दार, मिंधे, मिंधे गटानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून आता XXX नवीन शब्द वापरला! शिवसैनिकांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
Jitendra Awhad: बेशरमपणे पोलिसांच्या पाठबळ देणाऱ्या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट लागेल, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
पाशवी बहुमत मिळतं तेव्हा लोकशाहीवर पाशवी बलात्कार होतात, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले
Sanjay Raut & Ujjwal Nikam : संजय राऊत-उज्ज्वल निकम अचानक आमनेसामने, हात मिळवला, खळखळून हसले अन्...; नेमकं काय घडलं?
संजय राऊत-उज्ज्वल निकम अचानक आमनेसामने, हात मिळवला, खळखळून हसले अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget