एक्स्प्लोर

Mumbai Corona Cases: मुंबईत कोरोनाचा 'यू-टर्न', एका दिवसात 721 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत सध्या कोरोनाचे 5143 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यातील 82 टक्के लोकांवर घरी उपचार केले जात आहेत. सध्या शहराचा पॉझिटव्ह रेट 4.50 टक्के आहे.

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शहरातील परिस्थिती सुधारत असताना कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 721 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत मृतांचा आकडा 11428 आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या कोरोनाचे 5143 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यातील 82 टक्के लोकांवर घरी उपचार केले जात आहेत. म्हणूनच सध्या रुग्णालयांवर सध्या कोणताही परिणाम दिसून येत नाही. कोरोनाचे जवळपास 18 टक्के रुग्ण उच्चभ्रू वस्तीत आढळले आहेत. सध्या शहराचा पॉझिटव्ह रेट 4.50 टक्के आहे.

राज्यात कोरोना विषाणूची 4787 नवीन प्रकरणे, 40 जणांचा मृत्यू

राज्यात काल एकूण 4787 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर्षीची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20,76,093 वर पोहोचली आहे. अमरावतीत सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली आहेत. अमरावतीत मंगळवारी 82 रुग्ण आढळले होते बुधवारी त्यांची संख्या 230 वर पोहोचली होती.

मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेतही होणार कारवाई, विशेष मार्शल नेमणार

सलग आठव्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण

कोरोना व्हायरसमुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 51,631 वर पोहोचला आहे. दिवसभरात 3853 रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढून 19,85,261 झाली आहे. राज्यात सध्या 38,013 लोकांवर उपचार सुरू आहेत. एका दिवसात तीन हजाराहून अधिक रुग्ण आढळण्याचा हा सलग आठवा दिवस आहे. गेल्या काही दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे दर्शवत आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Coronavirus | कोण आहेत महाराष्ट्रातले कोरोना सुपर स्प्रेडर? | Special Report
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget