एक्स्प्लोर

अँकर तरुणीचा मृत्यू : अर्पिता तिवारीला पंधराव्या मजल्यावरुन ढकललं?

मालाडमधील 15 मजली इमारतीवरुन कोसळल्याने अर्पिताचा मृत्यू झाला होता.

मुंबई : मुंबईतील 25 वर्षीय अँकर अर्पिता तिवारीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर मालाडमधील मालवणी पोलिसांनी बुधवारी सकाळी विविध अनुषंगाने तपास केला आणि हत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मालाडमधील 15 मजली इमारतीवरुन कोसळल्याने अर्पिताचा मृत्यू झाला होता. अर्पिता बॉयफ्रेण्ड पंकज जाधवच्या फ्लॅटमध्ये होती आणि बाथरुमच्या खिडकीतून कोसळून तिचा मृत्यू झाला होता. अर्पिताने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या मित्रमैत्रिणींनी केला आहे. तर कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचं म्हटलं आहे आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे. अर्पिताला ढकललं असावं: बहिणीचा आरोप दुसरीकडे, अर्पिताला पंधराव्या मजल्यावरुन ढकललं असावं, असा अंदाज तिची बहिण शिल्पाने वर्तवला आहे. तसंच आपली बहिणी आत्महत्या करणार नाही, असंही तिचं म्हणणं आहे. पोलिसांचा दावा पोलिसांच्या माहितीनुसार, अर्पिताचं तिच्या बॉयफ्रेण्डसोबत वाद सुरु होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्राईम सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी आत्महत्या, चुकून कोसळणं आणि जाणीवपूर्व धक्का देऊन खाली पाडणं या सर्व शक्यतांवर विचार केला. मुंबईत अँकर तरुणीची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या ...त्यामुळे हत्येचा संशय अधिक : पोलिस अर्पिताला धक्का देऊन खाली पाडण्याची शक्यता, आत्महत्या किंवा अचानक पडण्यापेक्षा जास्त आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता, त्यामुळे संशयाला जागा आहे, असं तपास पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. मृत्यू झाला त्या दिवशी अँकरने मद्यपान केलं असलं तरी ती कपड्यांशिवाय उडी मारणार नाही. यासोबतच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चार जणांचे जबाबही परस्परविरोधी आहेत, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. आरोपीला लवकरच बेड्या ठोकू या प्रकरणात अद्याप कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. आम्ही हत्या आणि पुरावे मिटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकू, असं मालवणी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक पठांगडे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Embed widget