एक्स्प्लोर

'मिशन पोलीस स्टेशन' ; प्राथमिक तपासणीसाठी 'डॉक्टर आपल्या दारी'ची टीम थेट पोलीस स्टेशनमध्ये

सुमारे 57 डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घेत 57 पेक्षा जास्त मोबाईल डिस्पेंसरी व्हॅन सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत 'डॉक्टर आपल्या दारी' या उपक्रमाचा 3,46,485 मुंबईकरांनी लाभ घेतला आहे.

मुंबई : कोविड वॉरिअर्समध्ये डॉक्टर, पोलीस, शासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. 'डॉक्टर आपल्या दारी'ची टीम थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. कारण होते प्राथमिक तपासणी. मुंबईकरांच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र मेहनत करत आहेत. कोविडवर विजय मिळवण्यासाठी पोलीस आज कार्यरत आहेत. त्यातच या युद्धात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांची प्राथमिक तपासणी होणे गरजेचे आहे.

प्रत्येकाची प्राथमिक तपासणी झाली तर आपण कोरोनापासून सुरक्षित अंतरावर राहू शकतो हा विचार पुढे आणत क्रेडाई-एमसीएचआय, भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम यशस्विरित्या राबविण्यात येत आहे. आतापर्यंत मालाड, घाटकोपर, टिळकनगर पोलीस स्टेशन, ठाणे आणि डोंबिवलीतील पोलीस स्टेशनसह जवळ 60 हून अधिक पोलीस स्टेशनला टीमने भेट देत पोलिसांची प्राथमिक तपासणी केली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे पोलिसांकडून टीमला कौतुकाची थाप मिळत आहे.

याचा फायदा फक्त पोलिसांनाच नाही तर सामान्य नागरीकांना सुद्धा झाला आहे. सुमारे 57 डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घेत 57 पेक्षा जास्त मोबाईल डिस्पेंसरी व्हॅन सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत 'डॉक्टर आपल्या दारी' या उपक्रमाचा 3,46,485 मुंबईकरांनी लाभ घेतला आहे. यातील 5,658 रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याचा फायदा अधिकाधिक मुंबईकरांना व्हावा म्हणून 'डॉक्टर आपल्या दारी'च्या टीमतर्फे प्रत्येक सोसायटी, विभागातील लोकसेवकांना आवाहन केलं जातं आहे.

क्रेडाई-एमसीएचआय, भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महानगरपालिकांच्या मार्गदर्शनाने 'डॉक्टर आपल्या दारी'चा उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • 57 पेक्षा जास्त मोबाइल डिस्पेंसरी व्हॅनची मदत
  • 3,46,385 मुंबईकरांनी घेतला प्राथमिक तपासणीचा लाभ
  • 5,658 रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला

या उपक्रमाबाबत बोलतांना नयन शाह, म्हणाले, आज मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या बघता वैद्यकीय सेवेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे आम्ही या उपक्रमाची सुरूवात केली. आमच्या या उपक्रमाला आता महिना झाला आहे. आम्हाला अभिमान आहे की, महानगरपालिकांना तीन लाख पेक्षा जास्त संशयित रुग्ण शोधून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या सेवेचा फायदा प्रत्येकाला व्हावा म्हणून आम्ही सर्वांना तपासणी करण्याचे आवाहन करत आहोत.डॉकटर सुद्धा आपल्या कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.

Day With Corona Warrior | मुंबई मधील धारावी येथील कोरोना योद्ध्यांचा अनुभव कसा आहे? | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget