एक्स्प्लोर
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोघांना अटक

डोंबिवली: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
12 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सोनारपाडा ग्राऊंडवरुन पीडित मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपी धीरेंद्र मेहता आणि त्याचा साथीदार मंटूसिंग राजेंद्रसिंग यांनी पीडित मुलीला रिक्षात ओढत तिचा विनयभंग केला होता.
याप्रकरणी 17 जूनला मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी दोघा आरोपींना अटक करत कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टानं दोघांची गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
