एक्स्प्लोर

त्रि-भाषा सूत्राची केंद्राने प्रभावी अमंलबजावणी करावी, अमित शाहांना पत्र, मराठी सक्तीसाठी ठाकरे सरकार सरसावले

केंद्र शासनाने राजभाषा धोरण अंगीकारलेले असून त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितेतील सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केलेले आहे. असं असताना केंद्र सरकारची प्राधिकरणे त्रि-भाषा सूत्राचे पालन करत नाही अशी तक्रार या पत्रात केली आहे.

मुंबई : त्रिभाषा सूत्राची केंद्राने अंमलबजावणी करावी, यासाठी राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे, त्यानुसार, महाराष्ट्रीतील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालयं, बँका, रेल्वे तसेच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीने वापर करावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. केंद्र शासनाने राजभाषा धोरण अंगीकारलेले असून त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितेतील सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केलेले आहे. असं असताना केंद्र सरकारची प्राधिकरणे त्रि-भाषा सूत्राचे पालन करत नाही अशी तक्रार या पत्रात केली आहे. त्रि-भाषा सूत्राची केंद्राने प्रभावी अमंलबजावणी करावी, अमित शाहांना पत्र, मराठी सक्तीसाठी ठाकरे सरकार सरसावले त्रि-भाषा सूत्रामध्ये दंडाची किंवा शिस्तभंगाच्या कारवाईची कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे घडत असून संबधित विभागांना तत्काळ आदेश देऊन मराठी भाषा वापरण्याबाबत सूचना कराव्या यासाठी सुभाष देसाई यांनी हे पत्र लिहिले आहे. केंद्र शासनाची अनेक कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत संबंधित कार्यालयांना वारंवार सूचना देऊन त्याचे पालन होत नसल्याने तशा सूचना देण्यात याव्या यासाठी राज्य सरकारकडून पत्रव्यवहार केला आहे. महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालयं, बँका, रेल्वे तसेच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीने वापर करावा, अशी मागणी पत्रातून केली. प्रत्येक विभागात मराठी भाषा दक्षता अधिकारी नियुक्त मराठी भाषेचा शासकीय कामकाजात अनिवार्य वापर करण्यासाठी प्रत्येक विभागात मराठी भाषा दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्याने कार्यालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी फोनवर मराठीत बोलायचे. सभेमध्ये भाषण करताना मराठीत भाषण द्यायचे. बांद्राच्या ऐवजी बांद्रा आणि सायनच्या ऐवजी शिव असे मराठी शब्द जाणीवपूर्वक वापरायचे आहेत. इथून पुढे पदभरतीचा परीक्षा मराठी भाषेतूनच घ्यायच्या आहेत. सर्व शासकीय अभ्यास गटाने आपला अभ्यास मराठी भाषेतून असल्याचा आणि अहवालही मराठी भाषेतूनच द्यायचा आहे, असे अनेक बदल केले जाणार असून यावर प्रत्येक विभागात मराठी भाषा दक्षता अधिकारी लक्ष ठेवून असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

Embed widget