एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठीची 'डेटा' गोळा करणाऱ्या संस्थांची राजकीय जवळीक, विरोधकांचा हायकोर्टात आरोप

मराठा आरक्षणासंदर्भात सर्व्हे करून माहिती गोळा करण्याचं काम गोखले इंस्टिट्यूट, रामभाऊ महाळगी प्रबोधिनी, शिवाजी अकादमी, शारदा अकादमी आणि गुरूकृपा संस्था या पाच संस्थांना देण्यात आलं होतं. मात्र या पाचही संस्थांना अशाप्रकारच्या कामाचा कोणताही पूर्व अनुभव नसताना त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.

मुंबई : राज्य मागास प्रवर्ग आयोगासाठी माहीत संकलित करणाऱ्या पाच पैकी एकाही संस्थेला अश्याप्रकारच्या कामाचा कोणताही पूर्व अनुभव नाही. तसेच पाच पैकी तीन संस्था या राजकीय पक्षांशी संबंधित आणि त्यातही भाजप या सत्ताधारी पक्षाशी जवळीक असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी हायकोर्टात केला. मराठा आरक्षणासंदर्भात सर्व्हे करून माहिती गोळा करण्याचं काम गोखले इंस्टिट्यूट, रामभाऊ महाळगी प्रबोधिनी, शिवाजी अकादमी, शारदा अकादमी आणि गुरूकृपा संस्था या पाच संस्थांना देण्यात आलं होतं. मात्र या पाचही संस्थांना अशाप्रकारच्या कामाचा कोणताही पूर्व अनुभव नसताना त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. या संस्थांनी कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा सर्व्हे करून आपला अहवाल सादर केला. मात्र यात मुंबईचा सर्व्हे का केला नाही? इतकंच काय तर मुंबईतील सरकारी कार्यालयांसह मंत्रालयातही कितीतरी मराठा समाजातील कर्मचारी काम करतात. मग तरीही सरकारी नोकऱ्यांत मराठा समाज डावलला जात आहे. असं कसं म्हणता येईल? असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजातील बहुसंख्या लोकांकडे आजही पक्की घरं नाहीत, एलपीजी गॅस जोडणी नाही म्हणून ते मागास हा आयोगाचा दावा न पटण्यासारखा आहे. असा विरोधक याचिकाकर्त्यांचा मुंबई उच्च न्यायालयात दावा आहे. मराठा आरक्षणाला विरोध करत अॅड. संजीत शुक्ला यांच्यावतीनं अॅड. प्रदीप संचेती यांचा युक्तिवाद सध्या हायकोर्टात सुरू आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे पुढील आठवड्यातही विरोधकांचा युक्तिवाद सुरू राहणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget