एक्स्प्लोर

मानखुर्दमधील आगीमागे माफिया अन् पालिकेची पार्टनरशिप; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

मानखुर्दमध्ये लागलेल्या आगीमागे माफिया आणि पालिकेची पार्टनरशिप असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे मानखुर्दमधील आगीमागे खरंच माफियांचा हात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

मुंबई : मानखुर्दमधील मंडाला भागात कुर्ला स्क्रॅब विभागाला भीषण आग लागली आहे. तब्बल पाच तासांनंतही ही आग धुमसतीच आहे. गेल्या चार तासांपासून अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मानखुर्दमध्ये लागलेल्या या आगीमागे माफिया आणि पालिकेची पार्टनरशिप असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर मानखुर्दचे स्थानिक आमदार अबू आझमी यांनी सरकार यासंदर्भात बेजबाबदार भूमिका घेत असल्याचा आरोप केलाय.

किरीट सोमय्या यांनी बोलताना सांगितलं की, "मानखुर्दमध्ये हा जो कचऱ्याचा अड्डा आहे. तो माफियांचा अड्डा झालेला आहे. कारण चार साडेचार वर्षांपूर्वी अशीत भीषण आग लागली होती. तिथे ऑईल माफिया, कचरा माफिया हे सगळे एकत्रित येतात. पण पुढे कारवाई होत नाही. चार, सहा महिने सुधारणा होते. पण मुंबई पालिकेतच माफिया बसलेले आहेत. त्यामुळे पुन्हा हे माफिया बेफाम काम करतात. आजही जी आग लागली आहे त्यामागे माफियांचाच हात आहे. जोपर्यंत मुंबई महापालिकेचे माफिया दूर होत नाहीत, तोपर्यंत हा आगीचा शाप तसाच राहणार."

स्थानिक आमदार अबू आझमी यांनी सांगितलं की, "याठिकाणी अनधिकृत व्यवसायामुळे दरवर्षी येथे आग लागते. यासंदर्भात आम्ही अनेकदा विधानभवनातही सांगितलं आहे. तसेच पत्रदेखील दिलं आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे इथे दरवर्षी आग लागते. तसेच मोठ्या प्रमाणावर आग लागते. त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे. अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून याची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे सरकार यासंदर्भात बेजबाबदार भूमिका घेत आहे असं मला वाटत आहे."

दरम्यान, गेल्या तीन तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर तुर्तास वाहतूक बंद करण्यात आली आहे. नवी मुंबईकडे जाणाऱ्यांनी ऐरोली मार्गे जाण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. तसेच ईस्टर्न एक्सप्रेस वेवर छेडा नगरजवळ ट्रॅफिक जाम आहे. कुर्ला स्क्रॅब भागात लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या भागांत मोठ्या प्रमाणावर रहिवाशी वस्ती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mankhurd Fire | मानखुर्दच्या मंडल परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP : Samarjeet Ghatge यांच्या नाराजीमुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची चिंता वाढली?Zero Hour : स्वप्नील कुसळेच्या स्वागत रॅलीत पोलीस अधीक्षकांकडून ABP माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्कीZero Hour on Samarjeet Ghatge : भाजमध्ये अस्वस्थता, कारणं नेमकी काय? Rahul Kul ExclusiveSharad Pawar On Badlapur : जनतेत अस्वस्थता सर्वांना परिवर्तन पाहिजे : शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
Yavatmal News : रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
Embed widget