एक्स्प्लोर

मांत्रिकाकडून मुहूर्त, पत्नीशी अफेअरच्या संशयातून भावाची हत्या

डोंबिवली : चुलतभावाचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून डोंबिवलीतील एका तरुणाने भावाचा काटा काढायचा डाव आखला. मात्र हे हत्याकांड कधी घडवायचं, याचा मुहूर्त शोधण्यासाठी त्याने चक्क एका मांत्रिकाकडे धाव घेतली. हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.   सतीश रसाळ या तरुणाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत एका रिक्षाचालकाला आढळला. डोंबिवलीतील गॅलक्सी फर्निचर हब परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवरच सतीशचा मृतदेह होता. त्याचा मोबाईल फोन, पाकिट आणि इतर वस्तू गहाळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.   डोंबिवलीचा रहिवासी असलेला सतीश रस्ते कंत्राटदार होता. तीन मुली आणि पत्नीसोबत तो निळजे गावात राहत होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सतीशचा चुलतभाऊ जयदीपची पत्नी चार वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. मात्र कोणीच तिची तक्रार नोंदवली नाही. उलट जयदीपने मित्र चंदनच्या मदतीने बाबा परशुराम पाटील या मांत्रिकाकडे धाव घेतली.   पत्नी जिवंत आणि खुशालीत असल्याचं मांत्रिकाने जयदीपला सांगितलं. त्याचप्रमाणे लवकर तुमची भेट घडेल, अशी हमीही मांत्रिकाने जयदीपला दिली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जयदीपची भेट पत्नीशी झाली. तिला आपल्या मुलांची आठवण येत असल्याने एका मैत्रिणीच्या मदतीने तिने जयदीपशी संपर्क साधला.   पत्नीच्या पुनर्भेटीने जयदीपचा आनंद गगनात मावेनासा झाला, मात्र तेवढ्यात त्याला आपली पत्नी गेल्या सहा-सात महिन्यांपासून आपल्या चुलतभावाच्या संपर्कात असल्याचं समजलं. यामुळे जयदीपच्या मस्तकात तिडीक गेली आणि दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचा संशय बळावला.   जयदीपने पुन्हा मांत्रिकाला गाठून चुलतभावाच्या हत्येसाठी मुहूर्त काढण्यास सांगितलं. गुरुवारी रात्रीचा मुहूर्त योग्य असल्याचं मांत्रिक बाबा पाटीलने सांगितल्यावर त्याच्या आणि मित्र चंदनच्या मदतीने जयदीपने आपल्या चुलतभावाची हत्या घडवून आणली. याप्रकरणी 34 वर्षीय जयदीप, त्याचा मित्र चंदन आणि 75 वर्षीय मांत्रिक बाबा पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget