एक्स्प्लोर

Malvan Statue Collapse Case : कुणीही जखमी झालेलं नाही,मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी उच्च न्यायालयाचं निरिक्षण; शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Malvan Statue Collapse Case : कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही, असं निरिक्षण मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी उच्च न्यायालयाचं नोंदवलं आहे.

Malvan Statue Collapse Case : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चेतन पाटील या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे याला देखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण

शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही - हायकोर्ट

याप्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही

आपटेला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती नितीन बोरकर यांचं महत्त्वपूर्ण निरिक्षण

शिल्पकार  जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. याप्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही. आपटेला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती नितीन बोरकर यांचं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवलं आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास कोसळला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चौथरा 12 फुटांचा तर पुतळा 28 फूट उंच होता. तसेच पुतळ्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 44 लक्ष खर्च करण्यात आला होता, अशी माहिती सामाजिक बांधकाम विभागाने दिली होती. 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या पुतळ्याचे काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. 26 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा दुपारी 1 वाजताच्या सुमारास कोसळला. त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर फार हास्य नसतं, त्यामुळे लोकांना वाटू लागलं ते नाराज आहेत, देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य Video

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget