एक्स्प्लोर

'मॅजिक मिक्स' ची व्यसन सोडविण्यास मदत, बेस्टचे 5000 कर्मचारी तंबाखूमुक्त

अनेकदा बेस्ट चालकांना तासनतास बस चालवावी लागते यावेळी रस्त्यावर असलेल्या वाहतूक कोंडीला ही त्यांना सामोरे जावे लागते आणि यात मग चालक तंबाखू चघळताना अनेकदा दिसतो मात्र या कर्मचाऱ्यांना जरी हे व्यसन सोडायचे असले तरी ते शक्य होत नाही.

मुंबई : तंबाखूसारख्या दिसणाऱ्या ‘मॅजिक मिक्स’ची व्यसन सोडविण्यास मदत होत आहे. बेस्टच्या वैद्यकीय विभागाने हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपायामुळे 5000 कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्त केले आहे. अनेकदा बेस्ट चालकांना तासनतास बस चालवावी लागते. यावेळी रस्त्यावर असलेल्या वाहतूक कोंडीला ही त्यांना सामोरे जावे लागते आणि यात मग चालक तंबाखू चघळताना अनेकदा दिसतो मात्र या कर्मचाऱ्यांना जरी हे व्यसन सोडायचे असले तरी ते शक्य होत नाही. यामुळे बेस्टच्या आरोग्य विभागाने मॅजिक मिक्स या नावाचा पदार्थ तयार करून 5000 बेस्ट कर्मचाऱ्यांना या पदार्थाच्या माध्यमातून तंबाखूमुक्त केले आहे. कसा आहे हा मॅजिक मिक्स पदार्थ हा पदार्थ तंबाखू सारखा दिसतो. जिरे, ओवा, दालचिनी आणि लवंग या पदार्थाची पूड असते. यामध्ये चुना म्हणून तांदळाचे पीठ वापरले जाते. ‘तंबाखूमुक्त बेस्ट’ हा कार्यक्रम 2013 साली बेस्टने हाती घेतला. सध्या बेस्टमधील 90 टक्के कर्मचाऱ्यांना तंबाखूचे व्यसन जडलेले आहे. यातील बहुतांश जणांचे व्यसन हे शारीरिकपेक्षाही मानसिकदृष्ट्या अधिक आहे. मात्र आता या मॅजिक मिक्स खाल्यानंतर कर्मचाऱ्यांना तंबाखू खाल्ल्याचे समाधान मिळते.  त्यातच दालचिनी तंबाखूची नशा सोडल्यानंतर होणाऱ्या परिणामांपासून दूर ठेवते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तंबाखू सोडणे शक्य झाले असून एकूण 5000 कर्मचारी आता तंबाखूमुक्त आहेत. या उपक्रमासाठी बेस्टच्या आरोग्यविभागाचे डॉ. अनिल कुमार सिंघल यांचा  मोलाचा वाटा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Embed widget