एक्स्प्लोर

Maharashtra Navnirman Sena : मनसेच्या नावाने पावती फाडणाऱ्या दोघांचा भांडाफोड, मनसेकडून समज 

Maharashtra Navnirman Sena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने पावती बुक बनवून फेरीवाल्यांकडून पैस उकळणाऱ्या दोन भामट्यांचा ममसेने भांडाफोड केला आहे.

Maharashtra Navnirman Sena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने पावती बुक बनवून फेरीवाल्यांकडून पैस उकळणाऱ्या दोन भामट्यांना मनसेने रंगेहात पकडले आहे. त्या भामट्यांकडे शिवसेनेचं सभासद नोंदणी कार्ड सापडलं असून मनसेने भामट्यांना समज देवून सोडून दिलं आहे. परंतु, या दोघांचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे शिवसेने स्पष्ट केले आहे. 

मनसेच्या नावाने पावती बुक बनवून वर्गणी गोळा करणाऱ्या दोघांचा भांडाफोड मनसेनं केला आहे. या दोघा भामट्यांना मनसेनं रंगेहात पकडून समज देवून सोडून दिलं आहे. 14 मार्च रोजी विरार पूर्वेच्या कारगील नगर येथील मार्केटमध्ये दोन भामटे मनसेच्या नावाने शिवजयंतीची वर्गणी घेत होते. त्यावेळी मार्केट मधील फेरीवाल्यांनी मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल जाधव यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. 

माहिती मिळाल्यानंतर जाधव यांनी ताबडतोब मार्केटमध्ये येवून त्या दोघांना पकडले. चौकशी केली असता ते दोघेही मनसेचे पदाधिकारी नसल्याचे लक्षात आले. परंतु, त्या दोघांच्या हातात मनसेच्या नावाची शिवजयंतीचे पावती बुक होते. दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर  ते नालासोपारातील राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे. पकडलेल्या दोघांपैकी एकाच्या खिशात शिवसेनेचं सभासद नोंदणी कार्ड सापडलं आहे. 

दरम्यान, पावती फाडणारे आमचे कार्यकर्ते नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. ते दोघे जण मनसेच्या नावाने पैसे उकळत होते, तर मनसेनं त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. पोलिसांच्या चौकशीत ते दोघे जण नक्की कोण होते? हे स्पष्ट झालं असतं. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेची बदनामी केली जात असल्याचा आरोप विरारचे शिवसेना उपशहर प्रमुख उदय जाधव यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या

Mumbai : ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेची उडी

Holi: होळी आधीच मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधींच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

Maharashtra Tea Price: सर्वसामान्यांच्या खिशाला चटका; कटिंग चहा महागला, चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ

 

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget