एक्स्प्लोर

2019 मध्ये विजय हवा तर नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा : किशोर तिवारी

"मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील निकाल हा भाजपमधील काही अहंकारी नेत्यांचा पराभव आहे. त्यांनी लादलेली नोटाबंदी, जीएसटी कर प्रणाली, इंधनाचे वाढलेले दर हे अहंकारी नेत्यांच्या धोरणामुळेच आहे. भाजपच्या आत आणि बाहेरही या अहंकारी नेत्यांबद्दल तसाच सूर आहे," असं तिवारी यांनी पत्रात लिहिलं आहे.

मुंबई : "2019 मध्ये भाजपला विजय हवा असेल तर भाजपचे नेतृत्त्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा," अशी मागणी शेतकरी नेते आणि महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. केशव तिवारी यांनी या संदर्भात सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना पत्र पाठवलं आहे. "मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील निकाल हा भाजपमधील काही अहंकारी नेत्यांचा पराभव आहे. त्यांनी लादलेली नोटाबंदी, जीएसटी कर प्रणाली, इंधनाचे वाढलेले दर हे अहंकारी नेत्यांच्या धोरणामुळेच आहे. भाजपच्या आत आणि बाहेरही या अहंकारी नेत्यांबद्दल तसाच सूर आहे," असं तिवारी यांनी पत्रात लिहिलं आहे. "जनतेमध्ये संभ्रम असून सर्व स्तरातील जनतेमध्ये विश्वासाचं आणि भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी पक्षातील मवाळ नेते यांच्याकडे नेतृत्त्व देण्याची मागणी गावस्तरावर जोर धरत आहे. सर्व क्षेत्रात विकास करण्यासाठी आणि मित्र पक्षांना सोबत घेऊन भाजपला 2019 मध्ये विजय मिळवायचा असल्यास त्यांनी "मवाळ चेहरा" असलेले नेते नितीन गडकरी यांच्याकडे नेतृत्व द्यावं लागेल," अशी मागणी किशोर तिवारी यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. केशव तिवारी यांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, "पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची धुरा नितीन गडकरींच्या हातात दिली असती तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली असती. शिवाय छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये भाजपची दयनीय अवस्था झाली नसती. अतिरेकी भूमिका घेणारे, हुकूमशाहीने पक्षाला आणि सरकारला चालवणारे नेते समाजाला तसंच देशाला घातक सिद्ध होतात हा इतिहास भारताला नवीन नाही. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपने आपलं नेतृत्त्व नितीन गडकरींकडे देऊन डिसेंबर 2012 मध्ये केलेली चूक दुरुस्त करावी." 2019 मध्ये विजय हवा तर नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा : किशोर तिवारी 2019 मध्ये विजय हवा तर नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा : किशोर तिवारी 2019 मध्ये विजय हवा तर नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा : किशोर तिवारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya SholeZero Hour MVA : मविआत एकमेकांवरच तलवारी?पालिकेआधीच मविआ फुटणार? Sushma Andhare EXCLUSIVE

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget